अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील कर्मचाऱ्यांना आता वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडता येणार आहे. तसा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेने राज्यसचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी शिक्षकांचे पगार हे राष्ट्रीयीकृत बँकेतच होत होते. परंतु, मध्यंतरी हे … Read more

Ahmednagar Breaking : कोणावरही येवू नये अशी वेळ ! अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू,सहा महिन्यापू्वीच झालं होत लग्न…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : समोरून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात जामखेड येथील व्यापारी अतिष भागवत पवार यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडली. संथ गतीने सुरू असलेल्या व एकेरी वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याची नागरिकांत चर्चा आहे. परीणामी आतातरी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदार यांना जाग … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार ! मुलीने दिला बाळाला जन्म,पोलिसांनी केला…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यात नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी येथील पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुलगी ही एका आश्रम शाळेत शिक्षण घेत होती. ती इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिची ओळख इयत्ता ८वीच्या वर्गात शिकणाऱ्या … Read more

गव्हाच्या पिकात ‘या’ खतांचा वापर केला नाही तर अपेक्षित असे उत्पादन मिळणार नाही ! कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

Wheat Farming

Wheat Farming : गहू हे राज्यासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात या पिकाची कमी अधिक प्रमाणात पेरणी होते. गहू हे एक रब्बी हंगामातील प्रमुख बागायती पीक आहे. गव्हाची पेरणी ही नोव्हेंबर मध्ये किंवा डिसेंबर महिन्यात होते. दरम्यान, गव्हाच्या पिकातून जर … Read more

अरे वा ! ‘या’ 2 कंपन्याची बाईक खरेदी केली तर एका महिन्याचे पेट्रोल मिळणार फ्री, बाईक खरेदी करण्यापूर्वी एकदा वाचाच

Bike

Bike Offer : नववर्ष सुरू होण्यास अवघ्या नऊ ते दहा दिवसांचा काळ बाकी आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण नवीन वाहन खरेदी करण्याचा प्लॅन बनवत आहेत. काही लोक टू व्हीलर खरेदी करण्याचा प्लॅन बनवत आहे तर काही लोक फोर व्हीलर खरेदी करण्याचा. दरम्यान, जर तुम्हीही नवीन टू व्हीलर खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 15 लाखाचे होम लोन घेतलं तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SBI Home Loan

SBI Home Loan : अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. वाढती महागाई, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, इंधन दरवाढ यामुळे घरांच्या किमती सातत्याने वाढू लागल्या आहेत. हेच कारण आहे की आता सर्वसामान्यांना घर घेणे खूपच अवघड वाटू लागले आहे. एक रकमी आणि रोखीने घर घेणे तर आता मध्यमवर्गीयांसाठी जवळपास अशक्यचं झाले आहे. वाढत्या महागाईमुळे महिन्याकाठी हाती … Read more

शाहरुख खान, करीना कपूरसह अनेक बॉलीवूड कलाकारांची मुले शिकत असलेल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांना किती पगार मिळतो ?

Dhirubhai Ambani International School Teacher Payment

Dhirubhai Ambani International School Teacher Payment : देशाच्या आर्थिक आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत उभी असलेली धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही शाळा देशातील नामांकित शाळांपैकी एक आहे. या शाळेत विविध सोयी सुविधा आहेत. ही शाळा रिलायन्स इंडस्ट्रीजने बांधली आहे. या शाळेचे नाव इंडस्ट्रीज समूहाचे दिवंगत कुलपिता धीरूभाई अंबानी यांच्या नावावर आहे. 2003 मध्ये ही शाळा सुरू … Read more

स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी उभी होणार अक्कलकोट स्वामींची 108 फूट उंचीची मूर्ती, 42 एकर जागेवर साकारला जाणार भव्य-दिव्य प्रकल्प

Swami Samarth

Swami Samarth : दत्त संप्रदायाचा महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसार करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर अक्कलकोट स्वामींनी अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले आहे. अक्कलकोट स्वामी श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात. अशी मान्यता आहे की गाणगापूरचे … Read more

Sandeep Maheshwari यांनी विवेक बिंद्राचा बाजार उठवला ! Youtube वर बिंद्राच्या फेक डॉक्टरेटपासून सगळंच सांगितलं….

Sandeep Maheshwari

Sandeep Maheshwari : जर तुम्हीही सोशल मीडियाचा वापर करत असाल किंवा युट्युबवर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्हिडीओ वॉर बाबत नक्कीच ऐकल असेल. संदीप माहेश्वरी हे एक प्रसिद्ध youtuber आहेत सोबतच ते एक लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत आणि विवेक बिंद्रा हे देखील एक प्रसिद्ध youtuber आहेत, … Read more

मुले सांभाळा ! बालकांची सर्दी, खोकला, ताप व उलट्यांमुळे दवाखान्यात गर्दी, ‘अशी’ घ्या काळजी

Health News

Health News : जिल्ह्यातील बालरुग्णालये असो किंवा खासगी इतर ओपीडी असो येथे सर्वत्र बालरुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. लहान मुले सध्या हवामानात मोठा बदल जाणवत आहे. सर्दी, खोकला, ताप व उलट्यांमुळे आजारी पडत असून जवळपास ८० टक्के बालरुग्णांत सारखीच लक्षणे आढळून येत आहेत. सध्या वातावरण विषम आहे. कधी थंडी तर कधी आभाळ येत असल्याने, या … Read more

Systematic Investment Plan : फक्त 5000 रुपयांची SIP बनवेल करोडपती, जाणून घ्या गणित !

Systematic Investment Plan

Systematic Investment Plan : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल आणि दर महिन्याला 5000 रुपयांची एसआयपी करत असाल, तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की तुम्ही त्याच्या मदतीने किती निधी जमा करू शकता. SIP चा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ आहे. जर तुम्ही ठराविक रक्कम वर्षानुवर्षे मासिक जमा केली आणि त्या दरम्यान … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची पैसा वसुल योजना; मिळत आहे दुप्पट परतावा; बघा…

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना ऑफर केल्या जातात. यामध्ये गुंतवणूकदारांना सुरक्षिततेसह उत्कृष्ट परतावा देखील मिळतो. सध्या पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनेतील व्याजदरात सरकारने वाढ केली आहे. ज्याअंतर्गत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळतो. पोस्टाची अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना, जी खासकरून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने या योजनेवरील व्याजदर वार्षिक ७.२ … Read more

PPF Scheme : तुमच्याकडेही असतील 1 कोटी रुपये ! ना म्युच्युअल फंड ना स्टॉक मार्केट, ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक

PPF Scheme

PPF Scheme : सध्या बाजारात पैसे गुंतवण्याचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. यात काही खासगी ऑप्शन तर काही सरकारी पर्याय उपलब्ध आहेत. उदा. म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, एफडी, खासगी कंपनीच्या एफडी भारतात कॉर्पोरेट एफडी आदी. परंतु काही फंडींगमध्ये रिस्क असते. पैसे रिटर्न किती मिळतील याची गॅरंटी नसतेच. परंतु यात एक पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड … Read more

Investments Plans : कोट्यधीश होण्याचं स्वप्न होईल पूर्ण, येथे करा गुंतवणूक….

Best Investments Plans

Best Investments Plans : आज प्रत्येकजण मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करत आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्या लोकांना आपल्या गुंतवणुकीबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नाही त्यांच्यासाठी ही गुंतवणूक उत्तम आहे. याशिवाय येथे व्याजाची रक्कमही चांगली मिळते. मुदत ठेवीची सुविधा बँक तसेच पोस्ट ऑफिसकडून दिली जाते. सध्या सर्व बँका FD वर वेगवेगळे व्याजदर … Read more

Ahmednagar Politics News : विखे – कर्डिले यांच्या अंतर्गत किरकोळ वादाचा फायदा घेत तनपुरे यांनी आमदारकी मिळविली

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना, मुळा सूतगिरणी कुणी बंद पाडली. राहुरी नगरपालिका हद्दीत विरोधकांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे हे काम कोण करतो. कवडीमोल भावाने साखर कारखाने विकत घ्यायचे, असे अनेक कारनामे करण्यात कोण आघाडीवर आहे हे तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे सध्या कोण चोरीच्या भोवऱ्यात आहे हे तालुक्याला नाही तर राज्याला माहिती … Read more

Pune – Amravati Express : पुणे अमरावती एक्सप्रेसला राहुरीत थांबा देण्याची मागणी

Pune - Amravati Express

Pune – Amravati Express : दौंड-मनमाड रेल्वे मार्गांवर लवकरच सुरु होणाऱ्या पुणे-अमरावती एक्सप्रेसला राहुरी येथे थांबा मिळावा, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे तसेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. यामार्गावर आता अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरु होत असून त्यात नव्याने सुरु होणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेस गाडीला राहुरी येथे … Read more

Ahmednagar Politics : सुजित झावरे पाटील कोणत्या पदावर नसताना कामाच्या बढाया कशाला मारता ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : टाकळी ढोकेश्वर येथील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाठपुरावा केला, निधी आणला. असे असताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आपणच रस्त्यासाठी निधी आणल्याचा वल्गना करीत आहेत. तुम्ही कोणत्याही पदावर नाहीत, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत. मग निधी आणल्याचा बढाया कशाला मारता, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भाऊसाहेब खिलारी … Read more

Bjp In Maharashtra : १८ लोकसभा मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष राहणार !

Bjp In Maharashtra

Bjp In Maharashtra : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील १८ मतदार संघामध्ये भाजप- महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव तथा बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांनी दिली. नगर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा … Read more