Coal Scam : लोकमतचे विजय दर्डा आणि त्यांच्या मुलाला 4 वर्षे तुरुंगवास

Coal Scam :- कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी खासदार आणि लोकमत समूहाचे विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या सीबीआय विशेष न्यायालयानं सुनावली शिक्षा. जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्दतीनं खाणीचं कंत्राट मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण … Read more

Team India ह्या संघाविरुद्ध पहिल्यांदाच खेळणार टी-20 सिरीज ! पहा काय असेल मार्चपर्यंतचे शेड्युल

Team India चे 2023-24 या वर्षाच्या सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दरम्यान एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे. वर्ल्डकपनंतर लगेचच भारत ऑस्ट्रेलियासोबत टी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर बीसीसीआयने यावेळी नव्या संघासोबत मालिका खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

सिबिल स्कोर तपासणे इतके धोकादायक आहे का ? पुण्यातील ह्या घटनेने खळबळ

Pune Crime News : सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेऊन त्याद्वारे तीन मोबाईल फोन खरेदी करत तरुणाची सव्वा लाखाची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (दि.२४) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विकास भास्कर चौतमाल (वय ३०, रा. साखरे वस्ती, हिंजवडी. मूळ रा. संभाजीनगर ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश … Read more

Kirloskar Family : किर्लोस्कर कुटुंबाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात ! आईनेच पोटच्या मुलाविरोधात…

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्लोस्कर कुटुंबातील अंतर्गत वाद आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. आईनेच पोटच्या मुलाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुमन किर्लोस्कर यांनी मुलगा संजय किर्लोस्करविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याचिकेतील मुद्दे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे. किर्लोस्कर बंधू यांचे उद्योग क्षेत्रात मोठे नाव … Read more

Mumbai Nashik Highway : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार

Mumbai Nashik Highway

Mumbai Nashik Highway :- नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांची दुरवस्था ऑगस्ट २०२४ पर्यंत दूर होऊन त्यावरील वाहतूक कोंडीही सुटेल, अशी ग्वाही मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍नांवर सरकारची बाजू मांडताना दिली.आमदार रईस शेख यांनी विधानसभेत नाशिक-मुंबई रस्त्याच्या कोंडीचा तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. नाशिक-मुंबई या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठीही काही तासांच्या … Read more

Mahadev Jankar : आता गरीबाचं ‘पोरगं देखील आमदार-खासदार झालं पाहिजे !

Maharashtra Politics

Mahadev Jankar :- आमदाराचं पोरगं आमदार, खासदाराचं पोरगं खासदार, मोठ-मोठ्यांची पोरं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य हे कुठपर्यंत चालणार? आता गरीबाचं ‘पोरगंदेखील आमदार-खासदार झालं पाहिजे, याकरिता रासपा प्रयत्न करणार असून, त्यासाठी घराणेशाही झुगारून रासपात सामील होण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज … Read more

महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात होणार हा मोठा बदल !

Maharashtra News : महाराष्ट्रातील अकोला व रायगड जिल्हा वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये किमान जमीन खरेदी करताना किंवा जिरावत जमीन खरेदी करताना २० गुंठे, तर बागायत जमीन खरेदी करताना किमान १० गुंठे प्रमाणभूत क्षेत्र निश्‍चित केले आहे. या निर्णयावर नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. या हरकती व सूचनांचा विचार करून आवश्यक त्या बदलांसह ही अधिसूचना अंतिम करण्याची कार्यवाही … Read more

Ahmednagar News : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह आरोपी पोहोचले येरवड्यात !

Ahmednagar News :- अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्यांचा सोमवारी (ता.१७) मृत्यू झाला. या हल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे दरम्यान आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ आरोपींना न्यायालयाने मंगळवारी (दि. … Read more

Post Office Scheme : 5 लाखांची गुंतवणूक करून मिळावा दुप्पट परतावा; कोणती आहे ही योजना? बघा….

Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. आज मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशातच आपल्यासाठी योग्य स्कीम निवडणे खूप कठीण होऊन बसते. काहीवेळा आपण जोखीम घेण्यास तयार नसतो म्हणून आपण सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे जास्त लक्ष देतो. अशातच, केंद्र सरकारद्वारे समर्थित पोस्ट ऑफिस बचत योजना ही हमी आणि सुरक्षित परताव्याची नेहमीच … Read more

Post Office Schemes पोस्ट ऑफिसच्या खास बचत योजना; पहा यादी !

Post Office Schemes

Post Office Schemes : गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पोस्ट ऑफिस देशातील प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा गुंतवणुकीबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या १० खास बचत योजना  पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही नोकरी न करताही … Read more

Fixed Deposit : “ही” सरकारी बँक 12 महिन्यांच्या FD वर देते बंपर परतावा, वाचा…

Fixed Deposit

Fixed Deposit : तुम्ही देखील मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, आजच्या या लेखात आम्ही अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत जी मुदत ठेवींवर चांगला परतावा देते. आम्ही ज्या बँके बद्दल बोलत आहोत ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. ही बँक सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदत ठेव योजनांवर 3.00 … Read more

Mutual Fund : तीन वर्षांत 10 लाखांपेक्षा जास्त परतावा, इथं करा गुंतणूक !

Mutual Fund

Mutual Fund : आजच्या काळात गुंतवणूक करणे खूप महत्वाचे झाले आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती कमी वेळात जास्त परतावा मिळणाऱ्या स्कीम शोधत आहे. तसे बँक एफडी, एलआयसी, पोस्ट ऑफिस हे जोखीममुक्त गुंतवणुकीचे पर्याय आहेत परंतु यांच्यावर परतावा थोडा कमी आहे. त्यामुळे लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला खूप आवडते. म्युच्युअल फंडात छोटी एसआयपी करून तुम्ही चांगले … Read more

Business Idea : स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे?; येथे करा गुंतवणूक !

Business Idea

Business Idea : आजच्या काळात असे अनेक तरुण आहेत. जे नोकरीच्या धावपळीने कंटाळले आहेत आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक व्यवसाय प्लॅन घेऊन आलो आहोत, ज्यात अगदी कमी गुंतवणूक करून तुम्ही जास्त परतावा मिळवू शकता. चला या व्यवसायाबद्दल सविस्तर जाणून घेऊया- फुले हे … Read more

नवीन Kia Sorento मध्ये काय असेल खास?; जाणून घ्या सविस्तर…

Kia Sorento

Kia Sorento 2024 : ‘Hyundai’ची SantaFe लवकरच मार्केटमध्ये येत आहे. अशातच Kia Sorento 2024 ची पहिली झलकही समोर आली आहे. या कारमध्ये कंपनी नवीन फीचर्स आणि नवीन डिझाइन देखील देऊ शकते. एवढेच नाही तर या कारमध्ये तुम्हाला अनेक सेफ्टी फीचर्स देखील दिले जातील. ही कार पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये बाजारात दाखल होऊ शकते. यामध्ये … Read more

TATA Punch CNG लवकरच मार्केटमध्ये करणार एंट्री, थेट “या” गाडयांशी करेल स्पर्धा !

TATA Punch CNG

TATA Punch CNG : टाटा पंच सीएनजी लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने टाटा पंच सीएनजीचे उत्पादन सुरू केले आहे. अशा स्थितीत आता ग्राहक या गाडीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या गाडीमध्ये काय-काय खास असेल, तसेच कोणते फीचर्स दिले जातील याबद्दल जाणून घेऊया. या गाड्यांशी करेल थेट स्पर्धा टियागो, टिगोर आणि … Read more

Hyundai Exter : बजेटमध्ये कार खरेदी करायची आहे? हा पर्याय ठरेल उत्तम !

Hyundai Exter

Hyundai Exter : आज ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा एक गाड्या आहेत, या क्षेत्रात स्पर्धा देखील वाढली आहे. सध्या मार्केटमध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत, म्हणूनच ग्राहक आपल्यासाठी योग्य गाडी निवण्यात गोंधळतो, अशातच तुम्ही देखील नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट देखील कमी असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत, चला याबद्दल … Read more

ACP Bharat Gaikwad : पोलिस अधिकाऱ्याने आधी बायकोला गोळ्या घातल्या आणि नंतर पुतण्याला आणि शेवटी स्वताही…

पुणे शहरात सोमवारी सकाळी एक अतिशय दुःखद घटना घडली. भरत गायकवाड नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला उच्चपदावर बढती मिळाली. पण आनंदी होण्याऐवजी त्याने स्वतःच्या कुटुंबालाच संपविले. त्याने पत्नी आणि कुटुंबातील आणखी एका सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर, त्याने स्वतःचा जीव घेतला. या भीषण घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस अधिकारी असलेल्या भरत गायकवाड यांना … Read more

Twitter देखील देत आहे पैसे कमावण्याची संधी ! जाणून घ्या कसा मिळवायचा फायदा !

Twitter

Twitter : ट्विटर आता युजर्सला YouTube प्रमाणे कमाई करण्याची संधी देत ​​आहे. मात्र, तुम्हाला ट्विटरवरून कमाई करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. जेव्हा तुम्ही या अटी पूर्ण कराल तेव्हा तुमची कमाई सुरू होईल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया- जर तुम्हालाही Twitter वरून कमाई करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही Twitter Blue चे … Read more