Cars Offers : जबरदस्त ! 72 हजार रुपयांची बचत करून खरेदी करा ‘ही’ डॅशिंग कार ; ऑफर पाहून वाटेल आश्चर्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cars Offers :  संपूर्ण  देशात आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येते आहे. यातच तुम्ही देखील देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आज्ज एक भन्नाट ऑफर आणला आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही नवीन कार खरेदीवर तब्बल 72 हजारांची बचत करू शकणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील लोकप्रिय कार कंपनी होंडा आपल्या कार्सवर प्रचंड डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्ही तुमच्यासाठी  Honda Amaze, Honda City, Honda WR-V आणि Honda Jazz कार अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणती कार किती डिस्कॉऊंटसह खरेदी करू शकतात.

Honda WR-V वर Rs 72,340 पर्यंत ऑफर

रोख सवलत – रु. 30,000 पर्यंत किंवा रु. 35,340 किमतीचे मोफत सामान

एक्सचेंज बोनस – 20,000 रुपयांपर्यंत

ग्राहक लॉयल्टी बोनस – रु.5000 पर्यंत

कार एक्सचेंज बोनस – रु 7000 पर्यंत

कॉर्पोरेट सवलत – रु.5000 पर्यंत

new-honda-jazz-p

Honda Jazz वर Rs 15,000 पर्यंत ऑफर

ग्राहक लॉयल्टी बोनस – रु.5000 पर्यंत

एक्सचेंज बोनस – रु 7000 पर्यंत

कॉर्पोरेट सवलत – रु.3000 पर्यंत

Honda Amaze वर Rs 43,144 पर्यंत ऑफर

रोख सवलत – रु. 10,000 पर्यंत किंवा रु. 12,144 किमतीचे मोफत सामान

कार एक्सचेंज बोनस – 20,000 रुपयांपर्यंत

ग्राहक लॉयल्टी बोनस – रु.5000 पर्यंत

कॉर्पोरेट सवलत – रु.6000 पर्यंत

Honda City वर Rs 72,145 पर्यंत

ऑफर रोख सवलत – रु. 30,000 पर्यंत किंवा रु. 32,145 किमतीचे मोफत सामान

कार एक्सचेंज बोनस – 20,000 रुपयांपर्यंत

ग्राहक लॉयल्टी बोनस – रु.5000 पर्यंत

एक्सचेंज बोनस – रु 7000 पर्यंत

कॉर्पोरेट सवलत – रु.8000 पर्यंत

हे पण वाचा :-  Redmi Smart TV Offer:   ग्राहकांची मजा ! घरी बसून घेता येणार मोठ्या स्क्रीनचा आनंद ; बंपर डिस्कॉउंटसह खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही