बाजार समितीची जाणीवपूर्वक होतेय बदनामी !
अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- बाजार समितीवर महाविकास आघाडीचे जे लोक भ्रष्टाचार झाला म्हणून टीका करत आहेत. त्या लोकांनी स्वतः च्या नेत्यांना, पक्षाला आणि कार्यकर्त्यांना फसवले आहे. त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध सुरू झाला आहे. त्यांचे चांगुलपणाचे बुरखे फाटल्याने स्वतः चे नाकर्तेपणा आणि विश्वासघातकीपणा झाकण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते बाजार समितीवर भ्रष्टाचाराचे … Read more