मनक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी केली होती मदत अन् आता दिले पाच लाखांचे विमा संरक्षण
अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- मागील अडीच महिन्यांपुर्वी राशीन येथील पोलीस दुरक्षेत्रावर कार्यरत असलेले होमगार्ड बापू गदादे यांचा चौदा वर्षाचा मुलगा शुभम झाडावरून जमिनीवर पडला होता. त्यात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचार मिळावेत म्हणुन विनाविलंब कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी पुणे येथील तज्ञ डॉक्टरांकडे आपल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या मदतीने उपचारासाठी पाठवले होते.त्यात … Read more