गणेशोत्सवासाठी मनपा देणार परवानगी : महापाैर रोहिणी शेंडगे
अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या सावटामुळे मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानेही नाकारण्यात आले होते. परंतु, नगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना परवानगी देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. विशेष म्हणजे या परवन्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. महापाैर रोहिणी शेंडगे यांनी या परवान्याबाबत … Read more