अहमदनगर ब्रेकिंग : दुय्यम निरीक्षकाला ११ हजाराची लाच घेताना पकडले

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : शासनमान्य देशी दारू विक्रेते यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बिअर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर भरारी पथकातील सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्चीत शेख (वय ४०, रा. खडकी रोड, चर्चेच्या समोर, कोपरगाव) याला ११ हजाराची लाच घेताना नुकतेच रंगेहात पकडले. नाशिक लाच लुचपत विभागाच्या … Read more

आंतरजातीय लग्न केल्याने गरोदर महिलेस दमबाजी करत घरावर हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : आंतरजातीय लग्न केले म्हणून, महिला व तिचे पती, सासू सासरे घरात असताना अचानक नात्यातील लोकांनी किरकोळ कारणावरून घरी येऊन महिला गरोदर असताना तिला व घरच्यांना मारहाण करण्यात आल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की आरोपी राजू वसीम इनामदार, अमीर शकील शेख, नारायण बन्सी खंडीझोड, प्रतिक बाळासाहेब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १० लाखांचा गुटखा पकडला, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

कोपरगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर शाखेच्या पोलिसांनी एका महिंद्रा पिकअपमधून १० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपसह १६ लाखाच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक करण्यात आले आहे. तीन जण फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका गुप्त … Read more

Water Storage : कोपरगावमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

Water Storage

Water Storage : कोपरगावला पुन्हा एकदा तीत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन नगरपालिकेने आणखी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शहरात आठणऐेवजी दर १० दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पालिकेकडून सोमवारी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप व … Read more

कोपरगावात पारा ४१ अंश सेल्सियसच्या वर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे. गेल्या १० दिवसांत कोपरगांवाचा सरासरी सुर्याचा पारा ४० अंशाच्या आसपास राहिला. यात बुधवार (दि. १७) हा या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ४१.२८ अंश सेल्सियस नोंदवला गेला. गेल्या आठवडाभरातील कोपरगावचे तपमान असे राहिले, ८ एप्रिल (३९.२३), ९ एप्रिल (३९.२४), १० एप्रिल (४०. … Read more

बाळासाहेब विखे पाटील यांचा जिल्हा परिषद सदस्य ते खासदारकीपर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता ?

Balasaheb Vikhe Patil

Balasaheb Vikhe Patil : नगर जिल्ह्यात विखे पाटील घराण्याची चौथी पिढी सक्रिय झाली आहे. गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विजयी पताका फडकवली आहे. सुजय विखे पाटील गेल्यावेळी पहिल्यांदा खासदार बनलेत आणि त्यांनी नगर दक्षिणचे प्रतिनिधित्व केलं. यंदा देखील भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा त्यांना संधी … Read more

केंद्राने साखर उद्योगाच्या धोरणात सातत्य ठेवावे : आ. काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे दर चांगले असतानाही २०२३-२४ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादन कमी राहील. या अंदाजावर केंद्र शासनाने साखर निर्यातीला परवानगी दिली नाही. त्यामुळे चांगले दर असताना देखील साखर निर्यात होवू शकली नाही. गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर एक महिन्यातच केंद्र शासनाने बी. हेवी ज्युस पासूनच्या इथेनॉल निर्मितीला बंदी घालत फक्त सी. हेवी … Read more

डॉक्टर दाम्पत्याने फुलवली गच्चीवर बाग !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजनला खूप महत्त्व प्राप्त झाले. ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे मोकळ्या हवेत फिरायला जाणे, उद्यानामध्ये फिरण्यासह योग, प्राणायम, व्यायाम करून आपले आरोग्य चांगले ठेवणे, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. कोपरगावातील डॉ. रमेश सोनवणे व सुनंदा सोनवणे या डॉक्टर दाम्पत्याने तब्बल १२ वर्षांपूर्वीच स्वच्छंदातून गच्चीवर बाग फुलवली असून त्यात … Read more

Ahmednagar News : उसने पैसे मागायला गेला, लव्ह जिहादसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व्यापाऱ्यास मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : उसने पैसे देणे एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. थोडे तिडके नव्हे तर तब्बल १२ लाख रुपये उसने दिले. त्यापैकी ६ लाख राहिलेली रक्कम मागण्यास तो गेला असता लव्ह जिहाद, अत्याचार आदीसारख्या खोट्या खटल्यात अडकून टाकील, अशी धमकी देत डोक्यात वीट मारल्याची घटना घटना घडली आहे. ही घटना कोपरगाव मध्ये घडली आहे. … Read more

कोपरगाव तहसीलमधील शासकीय निधीचा भ्रष्टाचार

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नाकाखाली असललेल्या कोपरगाव तालुक्‍यात धक्कादायक घटना उघड झाली असून महसुल विभागात कार्यरत असलेला नियमबाह्य पर्यवेक्षक राहुल साहेबराव शिरसाठ याने मतदान केंद्रस्तगैय अधिकारी यांचे वितरित करण्यात येणारे मानधन परस्पर असंबंधीत नावे दाखवून हडप केले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल … Read more

केंद्राच्या धरसोड धोरणामुळे साखर कारखान्यांना फटका

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उच्च व मध्यमवर्गीय नागरिकांना साखरेच्या वाढत्या दराचा त्रास होऊ नये, याकरिता केंद्र सरकारने साखर, ऊसाचा रस आणि सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. दरम्यान, इथेनॉल वरील सरकारच्या धरसोड धोरणामुळे मोठी आर्थिक कोंडी होऊन साखर कारखान्यांना मोठा फटका बसला असल्याची माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी … Read more

Ahmednagar News : संरक्षणासाठी कंपाउंड केलं, बिबट्या जमिनीत बिळ पाडून आत घुसला.. अहमदनगरमध्ये थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याचा ग्रामीण भागातील वावर वाढला आहे. पशुधनावर हल्ला करून फस्त करणे, माणसांवर हल्ले करणे आदी गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. दरम्यान आता बिबट्यानेही कमालच केली असल्याचे एक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी तार कंपाउंड लावले. पण बिबट्याने जमीन उकरत बिळ करून त्यातून आत प्रवेश केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील … Read more

यंदा चांगला पाऊस, मुबलक अन्नधान्य

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील जागृत देवस्थान बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यंदा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकेल, असा कौल दिला आहे. श्रीराम रतन पंचायतन भैरवनाथ जोगेश्वरी ट्रस्ट, चांदेकसारे ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या उपस्थित काल मंगळवारी (दि.९) गुढीपाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली. यापूर्वी बाल … Read more

सर्वोच्च न्यायालयात समन्यायीबाबतची आव्हान याचिका निकाली

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. २ रोजी दि. २३ सप्टेंबर २०१६ रोजीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका निकाली काढून उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे नगर- नाशिक जिल्ह्यातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिर्णय फायदेशीर ठरणार असल्याचे दिसून येत आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये मराठवाड्यातील जनतेने नगर- नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या २०१९ … Read more

समन्यायी बाबत उच्च न्यायालयात दाद मागा

Ahmednagar News

Ahmednagar News : पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला अतिरिक्‍त वाहुन जाणारे ८० टीएमसी पाणी तात्काळ गोदावरी खोऱ्यात वळवावे, या संदर्भात उच्च न्यायालयाने आदेश करूनही राज्य शासनाने त्याची पुर्तता केलेली नाही, म्हणून कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे स्वतंत्र याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी नुकतीच होवून सर्व याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने … Read more

समृद्धीच्या बोगद्यामधील लाईट यंत्रणा बंद

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्‍यातील चांदेकसारे हद्दीतून जाणारा समृध्दी महामार्गाचे ठिकठिकाणी असणाऱ्या बोगद्यात प्रकाशासाठी बसवलेली लाईट यंत्रणा व रस्त्यावर दुतर्फा बसवलेले पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद पडले आहे. त्यामुळे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधार पडून अपघाताचा धोका निर्माण झाल्याने पायी चालणारे सायकलस्वार, दुचाकीस्वार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाला … Read more

भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायांचा विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे शनिवारी (दि. ३०) येथे येत असून कलश मंगल कार्यालय येथील कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत; मात्र त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. कोपरगावमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल आंबेडकरी अनुयायांनी … Read more

सात वर्षाच्या मुलीवर वृद्धाकडून अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : सात वर्षांच्या बालिकेवर वृद्धाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी ५० वर्षे वयाच्या वृद्धाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय निवृत्ती बर्डे असे आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more