प्रवरा, मुळा आणि गोदावरी धरण समुहाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रवरा, मुळा आणि गोदावरी धरण समुहाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तनाचे सुयोग्य नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी, मुळा, भंडारदरा, निळवंडे कालवा प्रकल्पाची उन्हाळी हंगाम आवर्तनाच्या नियोजनाची … Read more

Leopard Attack : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

Leopard Attack

Leopard Attack : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकरुखे गावात गावठाण हद्दीत राहात असलेले रामराव लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याने आपल्याजवळ असलेल्या शेळ्या रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरासमोरच्या गोठ्यात बांधल्या. सुमारे रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते गोठयाजवळ गेले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील सागर शामराव रनमाळे यांची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी अर्थात सीइए पदावर निवड झाली आहे. बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे भाजी विक्रेते शामराव रनमाळे यांचा तो मुलगा आहे. सागर याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर यश मिळवले असून आपल्या आई-वडिलांचे अधिकारी होण्याबद्दलचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डंपरच्या धडकेत बैल ठार; तीन मजूर जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यु झाला असल्याची घटना दि. ८ रोजी पहाटेच्या वेळी घडली आहे. या घटनेत तीन ऊसतोड मजूर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहाता चितळी रोडलगत एकरुखे गावात कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात डंपरने पहाटेच्या वेळेस … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील परिवारावरील आरोप किती खरे किती खोटे ? ‘त्यांनी’ स्पष्टच सांगितले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. मात्र काही लोकांना हे सहन होत नाही. वास्तविक ज्यांना स्वतःचा तालुका सांभाळता आला नाही, त्यांनी निधी देत नसल्याचा केलेला आरोप अत्यंत हस्यास्पद आहे, अशी टीका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ. धनंजय धनवटे यांनी केली आहे. या … Read more

चोरीच्या गुन्ह्यातील दोन पसार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता परिसरात मोटारसायकलस्वारास लूटमार करणरे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे (रा. पिंपळस, ता. राहाता) व सचिन कल्याणराव गिधे (रा. समर्थनगर, कन्नड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सतीश शंकर पूरम (रा. शिर्डी) हे व त्यांचा मुलगा साईसुशांत हे … Read more

दुर्गापूर येथे विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील दुर्गापूर येथे गुळवे वस्तीवर विहिरीत पडलेला साधारण एक ते दीड वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. दुर्गापुर येथील दाढ हनुमंतगाव रोडलगत असलेल्या मंगल रमेश गुळवे यांच्या गट नंबर १६४ मधील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला आणि प्राणीमित्र यांना यश आले. रमेश गुळवे हे सकाळी मोटार चालु करण्यासाठी विहिरीवर … Read more

राहाता बाजार समितीसमोर महाविकास आघाडीचा रास्तारोको

Ahmednagar News

Ahmednagar News : कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेऊन निर्यात तात्काळ सुरू करावी, भाव पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे, सोयाबीन व अन्य शेतमालाची आयात बंद करून निर्यातीस कोणतेही प्रतिबंध घालू नये, सर्व पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, या मागण्यांसाठी राहाता तालुका शेतकरी, महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

गावात डरकाळ्या फोडू नका, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा ! विखे पिता-पुत्रावर महिला सरपंचाचा घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. परंतु निर्यातबंदी निर्णयावरून संभ्रम निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. निर्यातबंदीचा हा निर्णय फसवा असून कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णत: उठवली पाहिजे अशी मागणी करत महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार … Read more

Shirdi News : साईबाबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक ; सर्पदंश झालेल्या १७ वर्षीय रुग्णांचे वाचविले प्राण !

काही तासांत जीव घेणारा व अतिविषारी असणाऱ्या मन्यार जातीच्या सापाचा दंश झालेल्या १७ वर्षीय तरुणांस श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. साईबाबांच्या रुग्णसेवेचा वारसा डॉ. अभिमन्यू कडू पुढे नेत आहेत. त्यांच्यासह सहकाऱ्यांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी याबाबत माहिती … Read more

राहाताः ३६७ लाभार्थ्यांना ७ लाख ७२ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी तालुक्यातील ३६७ लाभाथ्यांना ७ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले असून, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ५१ लाभार्थ्यांना कडबाकुट्टी, लेडीज सायकल आणि पिठ गिरणीसाठी अनुदानास मान्यता मिळाली असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकादवारे दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून … Read more

सलग दुसऱ्या दिवशी लोणीत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकला !

Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्ह्यात उदंड बिबटे झालेत. त्यांना जेरबंद करण्याचं आव्हान वनखत्याला आहे. काल रविवारी मध्यरात्री लोणी पीव्हीपी कॉलेजलगत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकवण्यात वनखात्यास यश आले आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील बाळासाहेब ब्राम्हणे यांच्या मक्याच्या शेतात साधारण दीड वर्ष वयाच्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास … Read more

लोणी परिसरात तीन आठवड्यांत पाचवा बिबट्या जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्‍यातील लोणी- बाभळेश्वर रस्त्यावरील शिवकांता मंगल कार्यालयालगत पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश रविवारी आले. बिबट्यांच्या अधिवसाची साखळीच यानिमित्ताने समोर येत आहे; मात्र अजूनही काही बिबटे येथे स्थिरावलेले आहेत. लोणी ते बाभळेश्वर रस्त्यालगत डॉ. सुनिल निवृत्ती आहेर यांच्या गट नंबर १६२ मध्ये मक्‍याच्या शेतात साधारण एक वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या पोलिसांकडून ४४९ किलो गांजा जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता पोलिसांच्या गुड मॉर्निंग ‘पथकाने पहाटेची गस्त घालत असताना राहाता शहरातून विना नंबरच्या चार चाकी गाडीतून ४४ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा ४४९ किलो गांजासद्दश पदार्थ जप्त केला आहे. गांजासह चारचाकी गाडी, मोबाईल फोन असा मिळून सुमारे ५० लाख २७ हजाराचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरने चिरडले ! अपघातात दोन युवक ठार

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : माजलगाव तालुक्यातील सादोळा गावानजीक असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळूने भरलेल्या ट्रक्टरने मोटारसायकला जोराची धडक दिली. त्यात राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील दोन युवक जागीच ठार झाले. मंगळवारी (दि.३०) जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मयत झालेल्या तरुणाचे विजय युवराज पगारे (वय ३५) व अमोल रावसाहेब ढोकचौळे (वय ३३, रा. रांजणखोल, … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री विखेंच्या घराजवळ बिबट्याचा धुमाकूळ ! ‘येथे’ शंभर बिबटे तरी असतील..लोक भयभीत..

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याचे वास्तव्य दिसते. मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण असते. त्यात लोणीमध्ये व सादतपूर मध्ये बिबट्याने हल्ले करून मुलांचा जीव घेतल्याच्या घटना ताजा आहेत. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावातील निवास्थानाजवळ बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने येथे दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. … Read more

माना हलवणारे नंदी निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या – डॉ. अमोल कोल्हे

Ahmednagar News : ऊसतोडणी कामगार व वंचितांसाठी आपले आयुष्य वेचण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केल्याने पाथर्डी तालुक्यात आलो की त्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. स्व. बबनराव ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके फेकली अन् काळाच्या ओघात ते देशाचे ऊर्जामंत्री झाले, हा प्रवास प्रेरणादायी आहे. तुमच्या मनात प्रताप ढाकणे हे आमदार व्हावे, अशी इच्छा … Read more

Ahmednagar Crime : चोरीच्या सोयाबीनसह ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सावळीविहीर खुर्द (ता. राहाता) येथील संतोष भदे त्यांच्या घरासमोरून २४ किंटल सोयाबीनच्या गोण्या २० जानेवारी पहाटे चोरून नेणाऱ्या आरोपींना अटक करून ९ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत संतोष भास्कर भदे यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिली होती. शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास … Read more