सभासदांना हाकलून देणाऱ्यांना माफ करणार नाही…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- नागवडे कारखाना हा कुणा एकाची खाजगी मालमत्ता नसून, कारखान्याच्या जडण घडणीसाठी महत्वाच्या असणाऱ्या जुन्या काळातील पैसे भरणाऱ्या सभासदांना हाकलून देणाऱ्यांना कोणीच माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत सिद्ध होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नागवडे कारखान्याचे … Read more

लाळ्या खुरकूत आजाराने चार गायी दगावल्याने पशुपालकांत घबराट

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाल्याने चार गाई दगावल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. आंबी येथील चारी नं. ०१ वरील भावेश तागड, नितीन मतमोल यांच्या दोन दुभत्या जर्सी गाई व … Read more

अहमदनगर क्राईम : वेटरची हत्या करणाऱ्या नामदेव मामाला एलसीबीने केली अटक

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहरातील हॉटेल साक्षी मधील वेटरची हत्या करून फरार असलेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून जेरबंद केला आहे. मंगळवारी सकाळी पुणे बस स्थानक अहमदनगर येथुन पलायन करण्याच्या बेतात असलेला आरोपी नामदेव मामा या वेटरकाम करणाऱ्या आरोपीस एलसीबीने ताब्यात घेतले आहे. राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत हॉटेलमध्ये साक्षी … Read more

नगर जिल्ह्यातील वाढत्या बाधितांच्या संख्येनं राज्याची चिंता वाढवली

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना शून्यावर आला असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नी त्यांनी प्रशासकीय स्तरावर काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 652 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   रानडुकराचा शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरीच्या डोमाळवाडी परिसरात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडी परिसरात उसाच्या शेतात रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात आले होते. या जाळ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे परिसरातील शेतकर्‍याला समजताच त्यांनी वनविभागाला याबाबत कळविले. वनविभागाने बिबट्याच्या … Read more

किरीट सोमय्या आता अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण गाजवणार !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे केली आहे. पारनेर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही … Read more

Ahmednagar News : का केली बसचालकाने आत्महत्या ? समोर आले हे कारण…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास … Read more

लोणी व्यंकनाथ गावच्या आजी-माजी सरपंचासह ग्रामविकास अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  निधीचा वेळोवेळी अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावच्या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विस्तार अधिकारी सारीका हराळ यानी याबाबत फिर्याद दाखल केली असून त्यानुसार माजी सरपंच सुभाष माने, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर व विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे … Read more

‘जर’ तुमच्याकडे मनपाची थकबाकी असेल तर ही बातमी आवश्य वाचा.. कारण ..!

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  जर तुम्ही नगर शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे पालिकेची थकबाकी असेल तर त्या मालमत्ताधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण असा थकबाकीदार नागरिकांसाठी मनपाने खास सवलत जाहीर केली आहे. ती म्हणजे अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सन २०२० व २०२१ अखेर थकबाकीची … Read more

काँग्रेसने ७०वर्षांत निर्माण केलेल्या संस्था भाजपाने सात वर्षात विकायला काढल्या…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  सातत्याने खोटं बोलण्याने समाजाला ते खरे वाटू लागते आणि लोक त्यावर विश्वास ठेवू लागतात. अशाप्रकारे गेल्या दोन्ही निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने काँग्रेस विषयी खोटे विधाने करत लोकांना भ्रमित करून निवडणूका जिंकल्या. त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात काँग्रेस कार्यकर्ते कमी पडल्याने आपल्याला फटका बसला. काँग्रेसने गेली ७० वर्षे काय केले … Read more

माझी कीर्तन सेवा समाजप्रबोधनासाठीच : इंदोरीकर

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मी गेली अनेक वर्षापासून किर्तन रुपी सेवा करत असून, त्यामधून मी समाजप्रबोधनावर जास्तीत जास्त भर देऊन समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. असे मत समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील कांबी येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या मातेने आपल्या मुलास सांप्रदायिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळला ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, मंगळवारी ( दि. २१) सकाळी साडे सहाच्या सुमारास एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये याच बसच्या चालकाने … Read more

‘या’शहरात साथीच्या आजाराचे थैमान, दवाखान्यात रुग्णांची तोबा गर्दी

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- देवळाली प्रवरा शहरात सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.डास प्रतिबंधात्मक उपाययोजनाची फवारणी होत नसल्याने शहरातील दवाखन्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. पालिकेचेचा ठेकेदार उंटावरुन शेळ्या हाकत आहे.शहरात ठिकठिकाणी वाढलेले गवत दिसत आहे.गवतामुळे डासाची उत्पती वाढली आहे.वाढलेल्या डासांमुळे देवळाली प्रवरा शहरात मलेरीया,डेंगू,चिकन गुणीया, थंडी, ताप आदि आजाराशी शहरवासिय सामना करीत आहेत. … Read more

तहसीलदार बदलले मात्र आमदारांच्या तालुक्यात वाळू माफियांचा धुडगूस सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा थांबत नसल्याने अन्याय निवारण समितीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पारनेरच्या माजी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कामात अनियमितता असते, असे कारण देत त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली. त्यानंतर तालुक्यात तहसीलदारचा तात्पुरता कार्यभार नायब तहसीलदारांकडे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ५८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार ८८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 560 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 116 अकोले – 68 राहुरी – 19 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -25 पारनेर – 49 पाथर्डी – 32 नगर ग्रामीण -19 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भिषण अपघातात चार जण जागीच ठार , शहारे आणणारे दृष्य

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- नगर पुणे महामार्गावर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहीती आहे. दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव शिवारात हा अपघात झाला असून सुपे पोलिस क्रेनच्या मदतीने वाहनांमध्ये, वाहनाखाली अडकलेले मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ण्यावरून नगरकडे चाललेल्या कंटेनरने अचानक ब्रेक … Read more