अरे बापरे…! सासऱ्याने केली चक्क सूनेकडे शरिरसुखाची मागणी..? ‘या’ ठिकाणी घडली घटना; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सासऱ्यानेच चक्क सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडला असून, याप्रकरणी सासऱ्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक महिला आपल्या पतीसह व दोन मुलांसह शेतीवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू ..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कर्जत- श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या लोहकरा नदीच्या पलीकडे कर्जत तालुक्यातील मावळे वस्तीवरील दोन शाळकरी मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारातील एका शेततळ्यात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. हरी नामदेव कोकरे (वय १५ वर्षे) व विरेंद्र रामा हाके (वय १६ वर्षे, दोघे … Read more

अंगणवाडी सेविकांचे फोन वारंवार हँग… अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियान अंतर्गत शासकीय कामांसाठी मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्रस्त झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरीत्या मोबाईल वापसी आंदोलन केले. सन २०१९मध्ये अंगणवाडी सेविकांना शासनाने पोषण अभियानासाठी मोबाईल पुरविले होते. त्यांची मुदत संपली आहे. … Read more

बालविवाहप्रकरणी वर-वधूच्या पालकांसह पुरोहित, सजावटकारावरही गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- बालविवाह लावून देणे हा गुन्हा असून देखील अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. यातच एका असाच काहीसा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पाथर्डीत घडला आहे. मुलीचा बालविवाह केल्याच्या आरोपावरून पाथर्डी पोलिसांनी मुलीचा पती, सासरा, सासू, मुलीचे वडील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी … Read more

‘या’ ठिकाणी एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या…!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- दोन अविवाहित तरुणांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रवींद्र रामभाऊ ससाणे (वय ३२) तर … Read more

विखेंच्या ताब्यातील कारखान्याचे कामगार अधिकाऱ्यांना मिठी मारुन आत्मदहन करणार 

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- डाँ.तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या पाच दिवसा पासुन उपोषण सुरु असुन व्यवस्थापन मंडळ व शासकीय अधिकारी  मागण्या मान्य करण्यास असमर्थ असल्याचे दिसत असल्याने सोमवार दि.30 रोजी उपोषण आंदोलनात सहभागी झालेले कामगार कारखान्याशी सलग्न असणाऱ्या सरकारी कार्यालयात जावून आत्मदहन करणार आहे. आत्मदहन करताना शासकीय कार्यालयात उपस्थित असलेल्या आधिकाऱ्यांना मिठी … Read more

अफगाणिस्तापेक्षा वेगळी परिस्थिती आपल्याकडे आहे का?

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- पोलीस अधिकाऱ्यांसमोर आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण होते. आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली जाते. वरिष्ठ अधिकारी तहसीलदारांना म्हणतात, आमदारांचे ऐका नाही तर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल होईल. या लोकांना पैसा, सत्ता अन्‌ पोलीस यंत्रणेचा माज चढला आहे. आमचं काहीही होऊ शकत नाही, अशी हवा त्यांच्या डोक्‍यात शिरली आहे. हे उधळलेले सत्तेचे बैल … Read more

अखेर अण्णा हजारे यांनी उत्तर दिलं ! म्हणाले मी एकटाच काय करू ?

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या जनआंदोलनाने देश ढवळून निघाला होता. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी, लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी अण्णांनी केलेल्या उपोषणाची इतिहासात नोंद झाली. काँग्रेस सरकारच्या काळात अण्णांनी हे आंदोलन केले होते. त्यानंतर, भाजपा सरकारच्या काळात अण्णा गप्प का? असा सवाल अनेकदा सोशल मीडियातून विचारण्यात येतो. त्यावर, आता … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनामुळे झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात दिवसभरात ७८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक २१६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख २० हजार १२९ झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात कोरोना उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा हजार ५०५ झाली आहे. जिल्ह्यात … Read more

तीन गावांचा रस्ताप्रश्नी ग्रामस्थांनी केला नगर- मनमाड मार्गावर रास्ता रोको

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, गुहा, गणेगाव या तीन गावाचा रस्त्याचा प्रश्न पटेल-पंडित- ढुस या तीन कुटुंबाच्या वादात अडकल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वहिवाटीचा रस्ता करून द्या अशी मागणी तहसीलदारांकडे केलेली असताना रस्ता काढून देण्यासाठी भूमिअभिलेखचे अधिकारी ऐनवेळी येण्यास नकार दिल्याने तीनही गावातील ग्रामस्थांनी नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको करून प्रशासनाचा … Read more

आमदार निलेश लंके यांच्या ‘त्या’ भेटीचे वेगवेगळे अर्थ ..

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार नीलेश लंके यांनी मुंबई विमानतळावर बुधवारी दुपारी काढलेले छायाचित्र (सेल्फी) तालुक्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. ही भेट योगायोगाने झाली असली तरी त्यातून वेगवेगळे अर्थ काढले. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचे सुतोवाच करणारी ध्वनिफीत समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फिरल्यावर विरोधी … Read more

मतदारसंघात अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करणार – आमदार पवार

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा जास्त प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी फक्राबाद येथे ९९ लाख रुपयांचे आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत – जामखेड मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात निर्माण … Read more

२८ लाख व्याज घेऊनही आणखी मागणी, सावकारावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- खाजगी सावकारकीच्या विरोधात कर्जत पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत आत्तापर्यंत गोरगरीब-सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची बचत झाल्याचे सर्वसृत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अनेक खाजगी सावकारांना धडा शिकवल्याने आणि यामध्ये बळी पडलेल्या सर्वसामान्य नागरीकांना विश्वास दिल्याने आता अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत.तालुक्यातील भिताडेवस्ती-परिटवाडीच्या सावकाराची अवैध सावकारकी तर अक्षरशः सर्वांनाच डोळे … Read more

विजय मकासरे यांचा जामीन नामंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आरोप असलेले विजय मकासरे यांचा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. शुक्रवार ६ ऑगस्ट रोजी वाघाचा आखाडा रस्त्यालगत हॉटेलजवळ दुचाकी गाडी अडवून विजय मकासरे व त्यांच्या साथीदाराने डोक्याला कट्टा लावत २५ हजार रूपयाची रोकड व … Read more

Ahmednagar Corona Update : वाचा जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कुकडी आवर्तनाबाबत आमदार पाचपुते आग्रही

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे | अधीक्षक अभियंता धुमाळ यांची आमदार पाचपुते यांनी कुकडीचे आवर्तन कशा पद्धतीने चालू ठेवता येईल याविषयी चर्चा केली. धरणातच पाणी साठा कमी असल्यामुळे सध्या कुकडीत ५०० क्युसेक्सने एवढ्या कमी दाबाने विसर्ग चालू आहे. ते पाणी सूचनेप्रमाणे विसापुर धरणामध्ये वळवण्यात आले आहे. धरणक्षेत्रात २८ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यामुळे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 784 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सासऱ्याकडून सुनेला शरीर सुखाची मागणी,नंतर झाले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील दक्षिण भागातील एका गावात चक्क सासऱ्याने सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी सासऱ्यावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पती व दोन मुलांसह राहणाऱ्या महिलेची शेतीवर उपजीविका आहे. अंगावर कोड फुटलेला असल्यामुळे घरातील लोक तिला कायम त्रास देतात. २५ ऑगस्ट … Read more