वाफारेंच्या शिक्षेने पारनेर तालुक्यात खळबळ
Ahmednagar News : नगर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे, संचालिका सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, गोल्ड व्हॅल्युअर संजय बोरा, मॅनेजर रविंद्र शिंदे या पाच जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर संचालकांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावल्याने पारनेर तालुक्यातील सहकारी … Read more