जोरदार अवकाळी पाऊस ! अचानक आलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला
Ahmednagar News : कोरडगाव, पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात काल (दि. २४) रोजी अचानक आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीचा धांदल उडाली. या पवसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कोरडगाव, जिरेवाडी, सोनोशी, तोंडोळी, कळसपिंप्री, औरगंपुर, कोळसांगवी, मुखेकरवाडी, दैत्यनांदुर, आगसखांड, निपाणी जळगाव, फुंदे टाकळी, परिसरात सध्या बाजरी, गहू, कांदा काढणीचे काम चालु आहे. बुधवार क्षदि. … Read more