भाजप जिल्हा सरचिटणीस आदिनाथ ताकटे व कार्यकर्त्यांचा आ. प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा! केला काँग्रेस पक्षात प्रवेश

prajakt tanpure

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघ हा विशेष चर्चेत असून या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले व महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे रिंगणात आहेत. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून मोठ्या प्रमाणावर तरुणांची … Read more

राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांना तरुण वर्गाचे मोठे पाठबळ! सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता हेच माझे ध्येय: आमदार प्राजक्त तनपुरे

prajakt tanpure

Ahilyanagar News:- सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे धामधूम आजपासून सुरू झाली असून आज राज्याच्या विविध भागांमध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा आहेत. काल सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता व त्यानंतर आजपासून मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या कालावधीत करताना आपल्याला दिसून येतील. याच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी … Read more

राहुरी शेतकरी मंडळाचे धनराज गाडे कर्डिले गटात; परंतु शेतकरी मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मात्र प्राजक्त तनपुरे यांनाच पाठिंबा

prajakt tanpure

Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आमदार प्राजक्त तनपुरे हेच निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांची लढत ही प्रामुख्याने माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सोबत होणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. या अनुषंगाने जर बघितले तर मागील काही दिवसाअगोदर राहुरी शेतकरी मंडळाचे धनराज गाडे यांनी … Read more

आमदार प्राजक्त तनपुरे यांची अनोखी संकल्पना! राहुरी शहरात रंगणार आदिशक्ती आईचा जागर सोहळा; एक्स वन एक्स डान्स ग्रुप आहे सोहळ्याचे मुख्य आकर्षण

prajakt tanpure

Ahmednagar News: आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आज आदिशक्ती आदिमायेचा संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये सोहळ्याला सुरुवात झाली व येणारे नऊ दिवस भाविक आईच्या चरणी लिन होण्याचा हा कालावधी असतो. महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

राहुरी तालुक्यातील काळू नदीच्या पात्रात 22 वर्षे तरुणाचा बुडून मृत्यू! वाचवण्याचे प्रयत्न ठरले अपयशी, परिसरामध्ये हळहळ

rahuri news

सध्या परतीचा पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कोसळत असल्याने नदी आणि नाले तसेच ओढे बऱ्याच ठिकाणी दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणी जीवित आणि वित्त हानीच्या देखील घटना घडताना आपल्याला दिसून येत आहेत. अशाच प्रकारची घटना राहुरी तालुक्यातील जांभळी येथील मुळा धरणाचा बॅकवॉटरमध्ये येणाऱ्या काळु नदीपात्रामध्ये घडली. या नदीपात्रामध्ये  अनिल चिमाजी आघान नावाच्या तरुणाचा काल … Read more

राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील बड्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश! अजूनही कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता?

kardile and tanpure

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणावर राजकीय घटना घडायला लागल्या असून अगदी खालच्या फळीतील कार्यकर्त्यांपासून तर तालुका ते जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये आता विधानसभा निवडणुकीबाबत उत्सुकता लागली असून अनेक जण आता कामाला देखील लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचे आपण बघत आहोत. अगदी याच पद्धतीने जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाहिले … Read more

प्रवरा नदीतून जायकवाडीकडे २६८० क्युसेकने विसर्ग सुरु, भंडारदरा ९५ टक्के तर मुळा ८३ टक्के भरले !

mula bhandardara

नगर मधील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असून, भंडारदरा केंद्रात २४ तासांत अवघ्या १२ मिमी पावसाची तर रतनवाडीत २५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा जलसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. भंडारदऱ्यातून २ हजार ४८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. तसेच निळवंडेचा जलसाठा ९१ टक्क्यांवर असून, त्यातून जायकवाडीकडे २६८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. मुळा … Read more

अजित पवार गटाला जागा सोडण्यास कार्यकर्त्यांचा विरोध, राहुरी मतदारसंघावर भाजपचाच हक्क !

rashtravadi bhajap

राहुरी विधानसभेची जागा भाजपच लढवणार असल्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश पारख यांनी दिला आहे. त्यामुळे कोणी काही जरी सांगितले, तरी यात बदल होणार नाही. राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाची विधानसभेची जागा ही भाजपच्या उमेदवारासाठीच सोडावी, अशी मागणी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते माजी शहराध्यक्ष प्रकाश पारख यासह माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, राजेंद्र गोपाळे, सुकुमार पवार, राजेश उपाध्ये राजेंद्र … Read more

राहुरी शहरात नैराश्यातून विवाहित तरुणाची आत्महत्या, परिसरात हळहळ !

nairashya

राहुरी शहरातील अप्पासाहेब बाळासाहेब ठोकळे या ३५ वर्षीय विवाहित तरुणाने काल मंगळवारी (दि.६) पहाटेच्या दरम्यान दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत माहितीनुसार, मिळालेल्या अप्पासाहेब बाळासाहेब ठोकळे (वय ३५) हा विवाहित तरुण राहुरी शहरातील माळी गल्ली, देसवंडी रोड परिसरात आपल्या कुटुंबासह राहात होता. अप्पासाहेब ठोकळे हा … Read more

लाडकी बहिण योजनेसाठी आता नवीन पोर्टल, दोन दिवसांपासून अर्ज स्विकृती बंद, राहुरीत ५६ हजार अर्ज दाखल !

ladaki bahin

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आता नविन पोर्टल लाँच करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून अर्ज स्विकृती बंद करण्यात आली असून राखीपौर्णिमेला निधी वितरीत करण्यासाठी अर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा म्हणून यंत्रणा सुरू केली. परंतू योजनेची घोषणा झाल्यापासून … Read more

येणाऱ्या विधानसभेसाठी राहुरी मतदारसंघासह सहा जागांवर राष्ट्रवादीचा दावा, श्रीरामपुरातही तयारी !

ajit pawar gat

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दावा केला असून, उमेदवार कोणीही असो, पण तो अजित पवार गटाचाच असेल. यासंदर्भात मुंबई येथे चर्चा झाली असल्याची माहिती राहुरीचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी दिली. भट्टड म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी अगोदर ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, ते मतदारसंघ अजित पवार गटालाच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट … Read more

राहुरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजूर ठार, कंपनी केबलचे काम करताना घडली दुर्घटना, दोन मजूर जखमी !

accident

एका कंपनीच्या केबलचे काम करणारे ३ मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने यातील एकजण गुदमरून ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एका मजुरास राहुरी, तर दुसऱ्या मजुरास नगर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मातीचा ढिगारा कोसळत असताना इतर केबल कंपनीचे २ मजूर खड्यातून बाहेर पळाल्याने ते बचावले. रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड … Read more

वांबोरी चारी परिसरात समाधानाचे वातावरण, ८ ऑगस्ट पासून वांबोरी चारीला सुटणार पाणी – सायली पाटील

vambori chari

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशावरून गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी दुपारी मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली. वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी राहुरी, नगर, पाथर्डी व नेवासे येथील लाभधारक शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन मागणी केली … Read more

देवळाली प्रवरा येथे विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ !

suside

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील लाख रोड परिसरातील मुसमाडे वस्ती येथे एका विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह काल रविवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अनोळखी तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुसमाडे वस्ती येथे सुभाष मुथा यांच्या शेतात स्वमालकीची विहीर आहे. दुपारच्यावेळी जवळ राहणारे पोटघन यांना सदर … Read more

चाँद पठाण यांच्या मृत्यूप्रकरणी, तीन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल !

atak

राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी कपाशीच्या शेतात चाँद आंबीर पठाण या ४५ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरकरवी करत अखेर तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील मयत चाँद आंबीर पठाण हे राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे राहातात. गावठाण … Read more

जिल्ह्याच्या पाण्याची काळजी मिटणार ? मुळा धरण भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा १८ हजार दशलक्ष घनफूटपर्यंत वाढला !

mula dam

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरण १८ हजार दशलक्ष घनफूटपर्यंत भरले असून, लवकरच हे धरण ओसंडून वाहू शकते, अशी शक्यता आहे. सध्या धरणाकडे १० हजार ७३८ क्युसेक वेगाने नवीन पाण्याची आवक सुरु आहे. ही आवक अशीच राहिली तर पुढील काही दिवसात धरण भरुन मुळा नदीत पाणी सोडण्यात येईल. मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रात … Read more

मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली, तेच आता उद्घाटने करण्यासाठी झोपेतून जागे झाले : आ. प्राजक्त तनपुरे

tanapure

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली, तेच आता कामाचे उद्घाटने करण्यासाठी झोपेतून जागे झाले आहेत. महायुती सरकारने मागील काळातील कामांना स्थगिती दिल्याने विकासकामांत खंड पडला. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली, तेथून न्याय मिळाल्याने आम्ही मंजूर करून आणलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला. भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी फोडून राजकारणाला विकृत वळण लावल्याची घणाघाती टीका … Read more

विखे-कर्डिलेंना राहुरी तालुक्याचे देणे-घेणे नाही त्यांचे लक्ष्य राहुरीची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याकडे : आ. तनपुरे

prajakt tanpure

१० वर्षे राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी व ५ वर्षे सत्ताधारी सरकारचे लोकप्रतिनिधी असताना, ज्यांना राहुरी तालुक्यातील बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, प्रशासकीय इमारतीचा साधा प्रश्न समजला नाही, त्यांना आता निवडणूक जवळ येताच आमचा श्रेय घेण्याचा प्रयत्न दिसतो. तालुक्यात आलेल्या विखे- कर्डिले यांना तालुक्याच्या प्रश्नाचे काही देणे घेणे नाही. हे दोघे राहुरीची बाजारपेठ कशी उद्ध्वस्त होईल, याकडे अधिक लक्ष … Read more