Ahmednagar News : … तर आमच्याकडे या ! हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांना नगरकरांचे आमंत्रण
Ahmednagar News : पुण्यातील वाहतुकीची कोंडी आणि इतर समस्यांमुळे पुण्याच्या हिंजवाडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्यांनी अन्य राज्यांत स्थलांतराचा निर्णय घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर पुण्यात अडचणी येत असतील तर या कंपन्यांनी राज्याबाहेर जाण्याऐवजी आमच्या अहमदनगर शहरात येण्याचा पर्याय निवडावा. अशी साद अहमदनगरकरांनी घातली आहे. तसेच यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेत योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध … Read more