Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ कला केंद्रावर राडा, व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कलाकेंद्र व त्यावरील प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जामखेड येथील एका कला केंद्रावर व्यावसायिकाला प्रचंड मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झालाय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. जामखेड येथील एका कला केंद्रावर गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगड फेकून मारत, … Read more