Ahmednagar News : नगर शहर विकास आराखडा कामकाजाला सुरुवात, आठ जणांची टीम तयारीला, काय असणार नवीन आराखड्यात? पहा..
Ahmednagar News : नगर शहराच्या विकास आराखडा कामकाजाला प्रारंभ झाला आहे. तब्बल २० वर्षानंतर आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे आता २० वर्षानंतर नगर आराखड्यात बरेच बदल होताना दिसतील. डेव्हलपमेंट प्लॅन युनिटला मंजुरी मिळाल्यानंतर शासनाने उपसंचालकांची नियुक्ती केल्याने नगर शहराच्या विकास आराखडा कामकाजाचा रस्ता मोकळा झाला आहे. उपसंचालकांसह आठ जणांची टीम यासाठी आता कार्यरत … Read more