Ahmednagar News : ‘निळवंडे’चे आवर्तन बंद न केल्याने तीन जवानांसह तरुणाचा मृत्यू, पालकमंत्री विखे यांनी कोणतेही लेखी पत्र न देता दिले होते पाणी सोडण्याचे आदेश?

Ahmednagar News

Ahmednagar News : कोणतेही लेखी पत्र न देता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्या आवर्तनात दोन युवक व तीन जवानांसह स्थानिक तरुण बुडाले. त्यांचा शोध घेण्यास काही काळासाठी निळवंडे धरणातून आवर्तन बंद न केल्यामुळेच तीन जवानांसह एक युक्क बुडून मरण पावले असा आरोप करत सुगाव बुद्रुक येथील दुर्घटनेस पालकमंत्री राधाकृष्ण … Read more

Ahmednagar News : विटांचा ट्रक उलटल्याने अपघात, चौघे विटांखाली दबले, एकाचा मृत्यू तिघे जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : विटांचा ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडल्याचे वृत्त अहमदनगरमधून समोर आली आहे. यामध्ये एक ठार तर तिघे जखमी असल्याची माहिती समजली आहे. हा अपघात संगमनेर रस्त्यावर रांजणगाव देशमुख हद्दीत झाला. विटांचा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणी येथे उपचार सुरू … Read more

भानुदास कोतकरांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य उल्लेखनीय : डॉ. कळमकर

माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सेवापूर्ती गौरव कार्यक्रम संपन्न तीन तपाहून अधिक काळ गणितासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांना शिकवणे, हे मोठे कठीण काम असते. हे दिव्य पार पाडताना विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय शिक्षक अशी ओळख निर्माण करणे, हे आव्हानात्मक काम भानुदास कोतकर यांनी केले आहे. त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते … Read more

Ahmednagar News : पोल्ट्री व्यवसायाला उष्णतेचा फटका, हिटस्ट्रोकने ब्रॉयलर कोंबड्यांना मोठी मर

poultry business

Ahmednagar News : यंदा उष्णतेने अगदी उच्चांक गाठला आहे. दिल्लीत तर ५२ अंशावर तापमान गेले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील तापमान जवळपास ४२ अंश सेल्सियस पर्यंत गेलेले पाहायला मिळाले. परंतु या तापमानवाढीचा फटका अहमदनगर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना जसा बसला तसाच फटका पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ‘हिटस्ट्रोक’ने ब्रॉयलर कोंबड्या व पिलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला … Read more

Ahmednagar News : शहर व परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे सत्र सुरूच : आजही एक घर फोडले

Ahmednagar News : सध्या शहर व परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे. केडगाव परिसरात एका पोलिस अधिकाऱ्याचे घर फोडण्यात आले. त्यानंतर धर्माधिकारी मळ्यातही चोरट्यांनी घर फोडले. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरटयांनी हौदोस घातला असून दिवसाढवळ्या खून, घरफोडी आदी प्रकार घडत आहेत. रोडरोमिओंचा देखील त्रास महिलांना होऊ लागला आहे. भररस्त्यात लुटण्याच्या घटनाही समोर आलेल्या … Read more

Ahmednagar News : १५ वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, आधी तिला इमामपूर घाटात नेले.. त्यानंतर..

Crime News

Ahmednagar News : नगर शहरात राहणाऱ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून छत्रपती संभाजी नगर रोडवरील इमामपूर घाटातील लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि.२९) दुपारी घडली. याबाबत पिडीत मुलीने रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी आदिनाथ लोंढे (रा. भराट गल्ली … Read more

पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतक-यांसाठी आनंदाची बातमी ! कुकडीचे पाणी…

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतक-यांची मागणी लक्षात घेवून कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हााळी हंगामातील दुसरे आवर्तन आज दि.३० मे पासून  सुरू होणार असल्या ची माहिती महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कुकडीच्या आवर्तनाबाबत यापुर्वीच आवर्तनाच्या नियोजना संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकी मध्ये आवर्तनाची तारीख नंतर … Read more

Ahmednagar News : उन्हाचा कडाका वाढला अन दूध उत्पादनाला फटका बसला; दूध उत्पादनात इतकी झाली घट

Ahmednagar News : देशात शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसायही बहुतांश लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. सर्वसाधारणपणे खेडेगावात राहणारे लोक शेतीच करतात. मात्र अलीकडच्या काळात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन देखील करतात. शेतीमध्ये पशुपालनाचीही खूप मदत होते. गाई-म्हशींचे दूध विकले जाते. शेण खत तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे जमिनीची उत्पादक क्षमता वाढते. त्यामुळे दूग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागाचा आर्थिक … Read more

Ahmednagar News : उत्पन्नाचा दाखला ३३ तर नॉन क्रिमीलेअरला लागतात ५७ रुपये, दाखल्यांसाठी वाजवी शुल्क आकारल्यास होणार कारवाई, वाचा सविस्तर

SEVA KENDRA

Ahmednagar News : नुकत्याच इयत्ता १० वी व १२ वीचे निकाल लागले. यानंतर विद्यार्थ्यांची आता गडबड सुरु झाली ती म्हणजे पुढील ऍडमिशनची. परंतु प्रवेश कोणताही असो विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्नाचा दाखला आदी दाखले लागतात. त्यामुळे हे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ सुरु होते. आपले सरकार सेवा केंद्रांत हे दाखले काढण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. … Read more

Ahmednagar News : दोन महिला तलाठ्यांना रिक्षाखाली चिरडण्याचा प्रयत्न, अहमदनगरमधील ‘या’ गावात घडली घटना

talathi marahan

Ahmednagar News : नदीपात्रातून अवैधरित्या होणारा वाळू उपसा आणि वाहनांमधून होणारी वाहतूक यावर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या महसूल पथकातील महिला मंडलाधिकारी आणि दोन तलाठी यांच्या अंगावर वाळूने भरलेली रिक्षा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी प्रवरा नदी परिसरातील गंगामाई घाट येथे घडली. संबंधीत महिला मंडलाधिकारी यांनी संगमनेरच्या तहसीलदारांना अहवाल पाठवल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल … Read more

Ahmednagar News : मानवाचे ‘हे’ एकमेव इंद्रिय ज्यात हानी झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी तयार होतात; त्याची कशी काळजी घ्याल

Ahmednagar News : यकृत हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्याचे नुकसान होईपर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही. यकृत शरीरात ५०० हून अधिक कार्ये करते. यामध्ये विषारी पदार्थ फिल्टर करणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे आणि प्रथिने तयार करणे या जबाबदारीचा समावेश होतो. शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे … Read more

Ahmednagar News : प्रवरेने घेतला आणखी एक बळी, विद्यार्थ्यास बुडताना पाहून भेलेल्या मित्रांची नदीबाहेर धूम, चार तास शोधकार्य

pravara

Ahmednagar News : कोल्हार येथील प्रवरा नदीपात्रात तीन मित्र पोहायला गेले. मात्र त्यातील १५ वर्षाच्या एका शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक नागरिक व आपत्ती दलाचे जवान यांच्या अथक प्रयत्नानंतर सुमारे चार तासांनी मृतदेह नदीपात्राच्या कपारीत मिळून आला. कोल्हार येथील प्रवरा नदी पात्रात विद्यार्थी पोहण्यासाठी गेले … Read more

Ahmednagar News : कंटेनर-दुचाकीचा अपघात, दोन ठार

Ahmednagar Accident News

Ahmednagar News : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने बुलेटस्वारांना धडक दिली, त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये बुलेटवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घोटी असणाऱ्या मार्केटजवळ बुलेटवरून आपल्या घरी जाणाऱ्या दोघांना मालवाहू कंटेनरने जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर कंटेनरचालकाने मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

Ahmednagar News : जलदगती कालव्यात पाणी सोडणे हा आमच्यावर अन्याय; राहाता तालुक्यातील शेतकरी आक्रमक

Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडी लाभक्षेत्राला यापुर्वीच पाणी देण्यात आले आहे. तरीही पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पुन्हा पाणी सोडणे हे लाभक्षेत्रातील इतर तालुक्यावर अन्याय आहे. गंगापूर, वैजापूर तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई दाखवून, हक्काचे पाणी जलदगती कालव्यात सोडण्याच्या निर्णयाविरोधात, राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना चांगलेच धारेवर धरले. हक्काचे पाणी देऊन … Read more

Ahmednagar News : तरुणाची आत्महत्या, मृताच्या पत्नीच्या फिर्यादीने ट्विस्ट, कुटुंबीयांविरोधात गुन्हा

Ahmednagar Crime

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यात संदीप पंढरीनाथ रहाणे (वय ४२, रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) या तरुणाने विषारी द्रव्य घेत आत्महत्या केली होती. परंतु आता त्याच्या पत्नीने फिर्याद दिल्याने याला वेगळे स्वरूप मिळाले आहे. विवाहित तरुणाला कर्जाच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आली होती. मानसिक, शारीरिक त्रास दिल्याने तरुणाने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. … Read more

Ahmednagar News : निवडणुका संपताच चोरट्यांचा धुमाकूळ ! खून, घरफोडी, रोडरोमिओंचा कहर, पोलिस हतबल, नागरिक जेरीस

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरटयांनी हौदोस घातला आहे. दिवसाढवळ्या खून, घरफोडी आदी प्रकार घडत आहेत. रोडरोमिओंचा देखील त्रास महिलांना होऊ लागला आहे. भररस्त्यात लुटण्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. त्यामुळे लोकसभेची निवडणूक संपताच चोरट्यांनी डोके वर काढले असल्याचे चित्र असून पोलिस हतबल, नागरिक जेरीस असे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी … Read more

Ahmednagar News : गडाख यांच्या पुढाकाराने पारधी समाजातील ऋतिका होणार पोलीस !

Ahmednagar News : फासे पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोण आजही बदलला नाही. त्यामुळे हा समाज अद्यापही विकासापासून दूर आहे.परंतु मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या पुढाकाराने भटकंती करणाऱ्या फासे पारधी समाजाच्या ऋतिका दस्ताफुल भोसले हि मुलगी पोलीस होऊन आपले स्वप्न साकार करणार आहे. नेवासा तालुक्यातील लोहोगाव येथील भटकंती करणाऱ्या फासे पारधी समाजाच्या ऋतिका दस्ताफुल भोसले … Read more

Ahmednagar News : मेहेकरी विद्यालयाचा 100 टक्के निकाल

mehekari school

Ahmednagar News : श्री सद्गुरू माध्य. व उच्च माध्य. विद्यालय मेहेकरी विद्यालयाने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली. इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकालही 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 97 टक्के लागला. यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे – बारावी विज्ञान शाखेत प्रथम-सूर्यवंशी प्रांजल 80.50%, द्वितीय- दळवी अस्मिता 77.83%, … Read more