Ahmednagar News : खरीप तोंडावर येऊनही मागच्या हंगामाचा पीकविमा मिळेना, शेतकरी अद्याप प्रतीक्षेत
Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह अनेक गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून मागील वर्षी एक रुपयात पीकविमा काढण्याची शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. मात्र, खरिपातील पीकविमा काढून आठ-नऊ महिने होऊन दुसरा खरिपाचा हंगाम तोंडावर आला, तरी अजूनही पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याने (दोन दिवसापूर्वीच्या माहितीनुसार) शेतकरी त्रस्त झाले आहेत. शहरटाकळीसह … Read more