Ahmednagar News : आठरे पाटीलच्या दोघांवर गुन्हा दाखल , बालगृहातील मुलाच्या मृत्यूनंतर कारवाई
Ahmednagar News : विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष व अधीक्षकांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व अधीक्षक पुष्पांजली बाळासाहेब थोरात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत मुलाची आई भक्ती गणेश बावरे (रा. गणेश चौक, बोल्हेगाव, नगर) यांनी फिर्याद दिली … Read more