खा.सदाशिव लोखंडेंच्या विकास कामांमुळे जनतेला दिलासा
Ahmednagar News : खासदार सदाशिव लोखंडे यांनी गेल्या १० वर्षांत विविध विकास कामे मार्गी लावून जनतेला मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले आहे. खासदार लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून देवळाली प्रवरा ते दवणगाव रस्त्याच्या ४ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ तसेच चिंचोली ते देवळाली प्रवरा या दरम्यान ३ कोटी रुपयांच्या … Read more