Ahmednagar Crime : युवकाला धमकी देत रोकड पळविली अनोळखी तीन चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश करत झोपलेल्या युवकाच्या हातावर ब्लेडने ओरखडे ओढत त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या पाकिटात असलेली २ हजारांची रोकड ३ चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना नगर तालुक्यातील नांदगाव येथे घडली. याबाबत सदर युवकाचे वडील शिवाजी जगन्नाथ पुंड ( रा. पाण्याच्या टाकीजवळ, नांदगाव ता. नगर) … Read more

संगमनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

Ahmednagar News

Ahmednagar News : पावसाने पाठ फिरवल्याने संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे संगमनेर तालुक्याला तर कोरडा दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापुस, भुईमूग हे पिके पुर्णपणे जळाली आहे. … Read more

Sangamner News : बिबट्याची दहशत कायम ! ‘पाटबंधारे’चे कर्मचारी थोडक्यात बचावले

Sangamner News

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. येथील नागरीकांना दोन अथवा तीन बिबटे दिसून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह महिलाना शेतात जाणे धोक्याचे झाल्यामुळे शेतीकामात अडथळे येत आहेत. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याना देखील दहशतीखाली या परिसरातून प्रवास करावा लागत असतो. शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ल्याच्या घटना नेहमीच्या झाल्या असून पाळीव … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील नरेंद्र सयाजी वाबळे यांचा खून केल्याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपी राजू बबन शिरवाळे रा. म्हातारपिंप्री याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब एस. शेख यांनी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २० जुलै २०२० रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास मयत नरेंद्र सयाजी … Read more

कुकडी आवर्तनाचे पाणी सीना धरणात पोहचले !

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगड या कायम जिरायती भाग म्हणून ओळख असलेल्या या भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणाने यंदा पाण्याची पातळी गाठली आहे. या भागात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. तर या धरणावर अवलंबून असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मागांवर असल्याचे चित्र निर्माण झाल्याने अखेर कुकडी ओव्हरफ्लो … Read more

अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांच्या मुगाला मिळतोय असा भाव…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर बाजार समितीतील भुसार बाजारात मंगळवारी (दि.५) शेतकऱ्यांच्या मुगाला पुन्हा एकदा चांगला भाव मिळाला आहे. पाच शेतकऱ्यांचा मुगाचा प्रति क्विंटल १२ हजार ४४० रुपये या चांगल्या दराने लिलाव झाला आहे. उच्च प्रतिच्या मुगाला एवढा बाजारभाव मिळण्यांची ही बाजार समितीमध्ये पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी एका शेतकऱ्याचा मुग प्रति क्विंटल ११ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलगी चितेला अग्नी देईल’ असे लिहून पित्याची आत्महत्या !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : “माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेला माझी मुलगी अग्नी देईल ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा”, अशा आशयाची चिठ्ठी लिहून संजय सांभारे या ४२ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की संजय मारुती सांभारे ( राहणार डिग्रस, कोळवाची माळ, ता. … Read more

अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज ठप्प !

Ahmednagar News

Ahmednagar News : सातव्या वेतन आयोगासह १७ प्रलंबित मागण्यांसाठी मनपा कर्मचारी युनियनने मंगळवारी (दि. ५) एक दिवसाचा संप पुकारला होता. मनपाच्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्यामुळे मनपाचे सवं कामकाज ठप्प झाले होते. इतकेच नाही तर शहरात कचरा संकलन न झाल्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले होते. मनपा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठवडयात मनपा कामगार युनियनचे … Read more

Ahmednagar News : शिक्षकदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच खुर्चीवरून खाली कोसळल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी शिक्षिका सौ. सुनीता राजेंद्र गायकवाड (वय ४८) यांचे आज सकाळी आष्टी येथील शाळेत शिक्षकदिनाच्या दिवशी शिक्षकदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सौ. सुनीता गायकवाड, या गेल्या वीस वर्षांपासून आष्टी येथील आनिशा ग्लोबल स्कूलमध्ये कार्यरत होत्या. आज दि. ५ सप्टेंबर … Read more

Ahmednagar News : वीज उपकेंद्र सुरू करणे म्हणजे केवळ स्टंटबाजी !

Ahmednagar News

Ahmednagar News : वावरथ जांभळी परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने जळून गेली आहेत. हे लक्षात घेता येथील नवीन वीज उपकेंद्राचे उद्घाटन जेव्हा व्हायचे तेव्हा होवो; पण कोणतेही राजकारण न करता, फोटोसेशन न करता हे उपकेंद्र सुरू करण्याची भूमिका सर्व ग्रामस्थांची होती. असे असताना नेत्यांच्या सूचनेनुसार उपकेंद्र सुरू असे म्हणणे म्हणजे फक्त राजकीय … Read more

MIDC In Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन नवीन एमआयडीसी मंजूर !

MIDC In Ahmednagar

MIDC In Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ता, अहमदनगर येथे ६०० एकरावर फेज २ व शिर्डी येथे साईबाबा शिर्डी एमआयडीसी अशी ५०० एकरावर दुसरी एमआयडीसींना तत्त्वतः मंजुरी दिल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल, पशूसर्वधन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत … Read more

Ahmednagar News : उद्धव ठाकरे मैदानात उतरले ! अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार…

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या राज्यातील अनेक दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस नसल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह चारा, विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. असलेली पिके वाळून चालली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याच दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून येत्या शुक्रवारी (दि.8) रोजी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार असण्याची … Read more

अहमदनगर जि. प. चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ! वाचा कोण आहेत ते शिक्षक…

Ahmednagar News

Ahmednagar News : दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारे जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. तालुकानिहाय १४ व २ केंद्रप्रमुख अशा एकूण १६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी १०० गुणांची प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावाची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी होवून ३ शिक्षक व १ केंद्रप्रमुखाचे प्रस्ताव … Read more

चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी संकटात, दुष्काळ जाहीर करून चाराडेपो सुरु करा

Ahmednagar News

Ahmednagar News: मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पारनेर तालुक्यातील अनेक भागात पाणीटंचाई व चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पारनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, मराठा आंदोलकरांवर लाठीचार्ज करणाऱ्याबाबत आंदोलकांना न्याय मिळवून द्यावा तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळणेकामी ससंदेमध्ये आवाज … Read more

पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती ! शेतकरी हवालदिल

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व मित्र पक्ष व शेतकरी बांधवांनी एकत्र येत सरकारकडून मदत मिळावी, यासाठी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात श्रीगोंद्यातील तिघे जागीच ठार

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : तळेगाव ढमढेरे- न्हावरा (ता. शिरुर) या महामार्गावर तोडकरवस्ती येथे भरधाव टेम्पोने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यु झाला. मृत श्रीगोंदा तालुक्यातील आहेत. चुलत बहीण भाऊ आणि सख्या जावांचा मृतामध्ये समावेश आहे. या अपघातात एक मुलगी जखमी असून तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी असलेले हे … Read more

Ahmednagar News : शेती पंपाचा विद्युतपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन !

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा उजवा कालवा कार्यक्षेत्रातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना दिला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात लांबे यांनी म्हटले आहे की, चालू वर्षी अनेक भागासह मुळा उजवा कालवा लाभक्षेत्रात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, ज्या काही … Read more

Ahmednagar Crime : तु मला खुप आवडतेस, असे बोलून त्याने मिठी मारली आणि…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : नेवासा तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 28 वर्षीय विवाहित महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, माझे पती, सासु-सासरे व मुला-बाळासह एकत्र राहते व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. दरम्यान, (दि. 2) रोजी सकाळी … Read more