आनंदाची बातमी ! कुकडीचे आवर्तन १० सप्टेंबरपर्यंत राहणार सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत आणि जामखेड तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, शेतकऱ्यांची पाण्याची गरज आणि अडचण लक्षात घेता. या आवर्तनाची वाढविण्याबाबत काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन विनंती केली होती. दि. २ सप्टेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक पार … Read more

Bhandardara News : भंडारदरा पाणलोटामध्ये पाऊस गायब ! भात पिके संकटात

Bhandardara News

Bhandardara News : भंडारदरा पाणलोटात पावसाने दडी मारल्याने भात पिके संकटात आली आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी भागात पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या खतांचा तुटवडाही आदिवासी बांधवांसाठी हानीकारक ठरत आहे. काळ्या बाजाराने खतांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा हे भातपिकांसाठी प्रसिद्ध आहे. भातपिकांसाठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने जास्त पाऊस पडणाऱ्या भागातच भाताची लागवड केली जाते. … Read more

Ahmednagar News : बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल, पोलीस संरक्षणात एसटी बसेस पुण्याकडे रवाना !

Ahmednagar News

Ahmednagar News : शनिवारपासूनच शहरासह जिल्ह्याची बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे खूप हाल सहन करावे लागले. खासगी वाहनचालकांनी याचा गैरफायदा घेत प्रवाशांची चांगलीच लूट केली. नगर-पुणे प्रवासासाठी ४०० ते ५०० रुपये आकारण्यात आल्याने प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूदंड बसला. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बसच्या फेल्या रद्द करण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळ प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या … Read more

श्रीरामपूर- कोपरगाव रस्त्यावर भरधाव कारला अपघात

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर- कोपरगाव रस्त्यावर खैरीनिमगाव- गोंडेगाव शिवारात विस चारी जवळ नियंत्रण सुटल्याने भरधाव कारचा अपघात झाला. काल रविवारी दुपारच्या दरम्यान हा अपघात झाला. त्यात तिन जण जखमी झाले असून किरण संजय मुठे, उद्धव आण्णासाहेब मुठे, आणी तानाजी दिघे अशी त्यांची नावे आहे. दरम्यान, त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more

ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : उताराला लावलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने कर्जत तालुक्यातील करपडी येथील सौदागर देवा काळे (वय २६), या शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू झाला. सौदागर काळे यांच्या छातीवर, चेहऱ्यावरून ट्रॅक्टरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरची बॅटरी उतरत असल्याने तो सुरू करण्यासाठी काळे यांनी ट्रॅक्टर उताराला उभा केला होता. या वेळी उताराला लावलेला ट्रॅक्टर अंगावरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पतीचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान घडली. किशोर जिजाबा गायकवाड (रा.तुरवली, ता. इंदापूर, जि.पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी चित्रा जखमी झाली असून … Read more

घोड आणि विसापूरमध्ये पाणी सोडणार

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी पाणी प्रश्नाबाबत शनिवार दि.२ रोजी कालवा सल्लागार समितीची पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. या बैठकीत पाणी प्रश्नावर चर्चा होत असताना घोडचे आहे, त्या पाण्यातून २५ दिवस तर विसापुरमध्ये २५० एमसीएफटी पाणी सोडून विसापुरमध्ये आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. या बैठकीस महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. बबनराव पाचपुते, … Read more

विद्यार्थ्यांना टवाळखोरांकडून मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड, आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटवले, त्यानंतर तिसगाव येथील काही टवाळखोर तरुणांनी एकत्रित येत एका मिठाईच्या दुकानात घुसून किशोर बुधवंत व विशाल कारखेले, या दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या … Read more

बिबटयाच्या हल्ल्यात दोन शेळयांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील निघुटमळ्यामधे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ही घटना गुरुवार दि. ३१ ऑगस्ट रोजी ही वडझिरे येथे घडली. वडझिरे येथील महिला शेतकरी संजया बाबूराव निघूट यांच्या गट नंबर ३०९ मधील राहत्या घराजवळच्या गोठ्यामध्ये ५ शेळ्या बांधलेल्या होत्या. रात्री बिबट्याने गोठ्याच्या भिंतीवरून उडी मारुन … Read more

मुलास मारहाण प्रकरणी पित्यास दीड वर्ष सश्रम कारावास

Ahmednagar News

Ahmednagar News : मुलास मारहाण केल्याप्रकरणी पित्यास भादंवि कलम ३२४ नुसार दोषी धरुन दीड वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नवनाथ पोपट काळे (वय ५२, रा. जामगाव, ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. ५) एस. व्ही. सहारे यांनी या … Read more

शेततळयाच्या कामाची चौकशी करा..! शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मुळेवाडी व खांडवी येथे शेततळे अस्तरीकरण कामाची चौकशी करून दोषी आढणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी रूपचंद गोविंद गांगर्डे यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शेतकरी गांगर्डे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन उपविभागीय तालुका कृषी अधिकारी कर्जत, जिल्हाधिकारी व जिल्हा … Read more

बरस रे वरुणराजा किती अंत पाहतो!

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरात वरुणराजा रुसल्याने पिकांची होरफळ होत असून, जवळपास महिनाभरापासून जोरदार पाऊस न झाल्यामुळे जमिनी उन्हाळ्याप्रमाणे भेगाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजाचे चांगले उत्पन्न घेण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. खरिपातील पिकांसह फळबागा अखेरच्या घटका मोजत असून, रडकुंडीला आलेला शेतकरी राजा बरस रे वरुणराजा… किती अंत पाहतो, अशी आर्त हाक … Read more

बेलापूर रस्त्यावर अपघात : तीन गंभीर जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील एकलहरे- बेलापूर हमरस्त्यावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील तिन्हीही जण बेशुद्ध पडले होते. ही घटना काल शनिवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास एकलहरे गावाजवळ घडली. या अपघातात एक पुरुष, दोन महिला गंभीर जखमी झाले. काही जखमी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील असल्याचे समजते. एकलहरे गावाजवळ … Read more

Ahmednagar Breaking : ट्रक व कंटेनरच्या अपघातात दोन ठार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव येथील मार्केट यार्डसमोर शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता ट्रक व कंटेनरचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले आहेत. संजय लक्ष्मण घुले ( वय ३४, राहणार शेकटे, तालुका पाथर्डी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, की संभाजीनगर होऊन अहमदनगरकडे चाललेला लेलँड कंटेनर ट्रकचा (नंबर एमएच … Read more

Ahmednagar Crime : दारुची नशा ठरली २८ हजारांना चटका देणारी

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : दारुची नशा वाईट असते, याचा प्रत्यय एका मराठवाड्याच्या युवकाला आला. दारू पिण्यासाठी पिंपळवाडी रोडवरील एका दारुच्या अड्डयावर गेला असता एका दारुड्याने या युवकाच्या हातावर बाटली फोडून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पोबारा केला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मराठवाड्यातील पाचोड येथील घुले हा तरूण मुंबई येथून शिर्डीत आला होता. त्याला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : तालुक्यातील येसगाव पाट येथे नगर- मनमाड महामार्गावर गुरुवार सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास राजस्थान येथील कंटेनरने (क्र. आरजे ४७ जीए ५७२७) दुचाकीला (क्र. एमएच १५ डीव्ही ९४१४) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली, की दिगंबर सहादू जेजूरकर (वय- ५५) व कडूभाऊ लक्ष्मण क्षीरसागर (वय ४५) असे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी चोरट्यांना दानपेटी फुटलीच नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील वाघेश्वरी देवीच्या मंदिरातील दानपेटी पंधरा दिवसांपूर्वी आज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी देखील मोठी हळहळ व्यक्त केली पोलिस प्रशासनाने देखील घटनास्थळी येऊन चोरट्यांचा तपास सुरू केला. परंतु शुक्रवारी खांडगाव येथील शेतकरी तुकाराम वांढेकर यांच्या उसाच्या शेतात चोरी गेलेली दानपेटी आढळून आली आणि त्या दानपेटीतील पैसे देखील सुरक्षित … Read more

Ahmednagar City News : अचानकपणे सुरु झालेले भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन

Ahmednagar City News

Ahmednagar City News : केडगाव परिसरात तसेच नगर-दौड रोडवरील हनुमाननगर, इंदिरानगर, विद्यानगर, शितल हॉटेल मागील परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अचानक संध्याकाळच्या वेळेस भारनियमन सुरु करण्यात आलेले आहे. केडगाव हे महानगरपालिकेच्या हद्दीत असून विद्युत विभागाच्या अर्बन क्षेत्रात येत असून यात भारनियमन करता येत नाही तरी सुद्धा केडगाव परिसरात अचानकपणे सुरु झालेले भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र … Read more