आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश ! ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर…
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी चोंडीसाठी ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चोंडी येथे पर्यटन वाढावे यासाठी आमदार रोहित पवार सतत प्रयत्न करत होते. पर्यटन विकासानंतर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही या ठिकाणी होईल, असा … Read more