तुम्ही खाल्ल्या मिठाला जागला नाहीत म्हणून नगर दक्षिणेत पराभव; विखेंचा राष्ट्रवादीला टोला
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. त्याचे पडसाद आता मतदारसंघातही उमटत आहेत. विखेंच्या टीकेला उत्तर देताना सुळे यांनी खाल्ल्या मिठाला जाण्याची आमची संस्कृती आहे, असे सुनावले होते. त्यावरून आता विखे यांनी नाव न घेता टोला … Read more