कर्जबाजारीपणामुळे पालकांनीच उचलले मुलीबद्दल धक्कादायक पाऊल ! वाचून बसेल धक्का…
अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- बालविवाह करण्यास बंदी असूनही शेवगाव येथे कर्जबाजारीपणामुळे पालकांनीच त्यांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, चाईल्डलाईन संस्थेला याची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप केला. अन् अवघ्या १५ मिनिटांत हा बालविवाह होण्यापासून रोखण्यात यश आले. ४ फेब्रुवारीला एका जागरूक नागरिकाने चाईल्डलाईन संस्थेला १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क … Read more