महावितरणने शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी अन्यथा …! भाजपाच्यावतीने ‘हा’ गंभीर इशारा
अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक येत्या ८ दिवसांच्या आत थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांना निवेदनाद्वारे दीले. यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, … Read more