मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार बाचकर कार्याध्यक्ष, सावंत सरचिटणीस,इरोळे कोषाध्यक्ष
अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार यांची तर कार्याध्यक्ष म्हणून खंडू बाचकर, सरचिटणीस म्हणून विलास सावंत व कोषाध्यक्ष म्हणून बाबा इरोळे यांची निवड करण्यात आली. राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभागाचे … Read more