विकास कामांना विरोध करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा महाविकास आघाडीकडून निषेध
अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील मुख्य्र रस्त्यांवर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून या खड्यांचा शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोपरगाव नगरपरिषदेणे या सर्व रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देवून या रस्त्यांचे नुतनीकरन करण्यात येणार होते. मात्र कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे हि कामे होवू शकली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना … Read more