शिर्डीत वयोवृद्धाचा खून ! कारणं वाचून बसेल तुम्हालाही धक्का…

Ahmednagar News

Ahmednagar News : रुमचे भाडे दिले नाही, म्हणून रूममेटनेच राहात्या घरी ७४ वर्षीय वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून शहरासह परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपी धर्मेंद्र मेहता यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून पतीला पोलिसांकडून…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात नुकतीच ही घटना घडली. पोलिसांनी पती अरुण रतन दाभाडे याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण दाभाडे हा आपली पत्नी पुजा अरुण दाभाडे (वय २६, रा. जेऊर पाटोदा) हिला चारित्र्याच्या संशयावरून … Read more

राहाताः ३६७ लाभार्थ्यांना ७ लाख ७२ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी तालुक्यातील ३६७ लाभाथ्यांना ७ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले असून, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ५१ लाभार्थ्यांना कडबाकुट्टी, लेडीज सायकल आणि पिठ गिरणीसाठी अनुदानास मान्यता मिळाली असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकादवारे दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून … Read more

Ahmednagar News : जोर्वे गावात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला

Ahmednagar News

Ahmednagar News : शासकीय वाळुचे उत्खनन करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तालुका पोलिसांनी पकडल्याची घटना काल दुपारी साडेबारा वाजता तालुक्यातील जोर्वे येथे घडली. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील नदीपात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. जोर्वे गावामध्ये वाळूने भरलेला ट्रॅक्टर उभा असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, जोर्वे … Read more

Ahmednagar News : कालवा फोडून पाणी वळवले, 13 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या रब्बी हंगामासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सुरु आहे. कोपरगाव तालुक्यासह गंगापूर, वैजापूरसाठी कालव्यातून आवर्तन सुरु आहे. परंतु काही ठिकाणी शेतकरी कालवे फोडून पाणी वाळवून घेतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासन ऍक्शन मोड वर आले असून जे शेतकरी कालवा फोडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. वक्ती शिवारात काही शेतकऱ्यांनी कालव्यास … Read more

Ahmednagar Breaking : धावण्याचा सराव करणाऱ्या विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : स्पर्धा परीक्षेची शारीरिक चाचणी यशस्वी व्हावी, यासाठी मैदानावर धावण्याचा सराव करत असताना विवाहितेला अचानक हृदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी शहरामध्ये घडली. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथे राहणाऱ्या मनीषा दीपक कढणे (वय २५) या वन निरीक्षक पदाची परीक्षा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. पुढील आठवड्यात त्यांची शारीरिक चाचणी परीक्षा होती. यासाठी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या चिमुकल्याच्या गोरे कुटुंबाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते नुकताच दहा लाखाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील सादतपूर हर्षल राहुल गोरे याच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्या हल्ल्यात हर्षल मयत झाला. त्यानंतर राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या … Read more

उद्धव ठाकरे यांनी भाजपचं सगळंच काढलं ! म्हणाले आधी भ्रष्टाचाराबाबत आरडाओरड, आता…

Maharashtra News

Ahmednagar News : भ्रष्ट लोकांविरूद्ध भारतीय जनता पक्षाने आधी आरडाओरड केली. मात्र, त्यांनाच आता पक्षात घेतले आहे. त्यांचीच धुणी – भांडी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांनी माझे घर फोडले, हिंदुत्वाचा, शिवसेनेचा घात केला, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. उद्धव ठाकरे यांची बुधवारी संगमनेर, कोपरगाव येथे जनसंवाद … Read more

Ahmednagar Crime : रुग्णालयात जायचे म्हणत मुलीचे अपहरण ! पतीची निर्दोष मुक्तता महिलेला झाली शिक्षा…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला कर्नाटक राज्यातील हुबळी येथे घेऊन जाणाऱ्या महिलेला न्यायाधीशांनी सहा महिने कारावास, १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या महिलेच्या पतीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बुधवारी (दि.१४) येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी हा … Read more

Ahmednagar News : वैरण, बियाणांसाठी अर्ज सादर करा पशुधन विभागाचे आवाहन

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनातर्फे शंभर टक्के अनुदानावर वैरण, बियाणे वितरित करण्यात येत असून, परिसरातील शेतकऱ्यांनी बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील पशुवैद्यकीय केंद्रात मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. कैलास नजन यांनी केले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. … Read more

गळीतास आलेल्या ऊस आगीत जळून खाक ! तालुक्यात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गळीतास असलेल्या ऊसाला अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत ४५ हजारांचे नुकसान झाले. या घटनेमुळे चासनळीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शेतकरी प्रकाश भाऊसाहेब गाडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चासनळी शेतकरी प्रकाश गाडे यांच्या गट क्रमांक … Read more

स्व. कोल्हे, काळेंनी सहकारी संस्था निवडणूका बिनविरोधचा पायंडा पडला – बिपीन कोल्हे

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्वसामान्यांना आर्थिक आधार व ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे सहकार्य देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, पतसंस्था, बँका, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, या सहकारी संस्था टिकाव्यात, यासाठी स्व. शंकरराव कोल्हे व स्व. शंकरराव काळे यांनी सातत्याने या संस्थांच्या निवडणूका या संस्थांच्या निवडणूका बिनविरोध करण्याचा पायंडा ‘पाडल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शासकीय काम रोखल्यामुळे सात शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या विद्युत तारा ओढताना अभियंत्यांना अटकाव करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी सात जणांविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दीपक कैलास सिंग यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, सिंग हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत बाभळेश्वर येथील वाहिनी बांधकाम उपविभागात … Read more

Ahmednagar News : आईचा गळा चिरून खून ! मुलास शिर्डी परिसरातून अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : धारदार हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून करण्याची घटना खडकी परिसरात शनिवारी रात्री घडली होती. ही हत्या मुलानेच केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आईची हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्ञानेश्वर शंकर पवार (वय-३५, रा. रेंजहिल्स क्वार्टर्स, पुणे) असे आरोपीचे नाव आहे … Read more

Ahmednagar News : ट्रक – दुचाकीचा अपघात ! दुचाकी फरफटत गेली, एक ठार तर एक जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघातांची मालिका सुरूच असून आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. श्रीरामपूरकडून नेवासाकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली आहे. या अपघटमध्ये एक जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात या ट्रकने दुचाकीला काही अंतर फरपटत नेले. ही घटना नेवासा बुद्रुक शिवारात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास … Read more

सलग दुसऱ्या दिवशी लोणीत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकला !

Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्ह्यात उदंड बिबटे झालेत. त्यांना जेरबंद करण्याचं आव्हान वनखत्याला आहे. काल रविवारी मध्यरात्री लोणी पीव्हीपी कॉलेजलगत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकवण्यात वनखात्यास यश आले आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील बाळासाहेब ब्राम्हणे यांच्या मक्याच्या शेतात साधारण दीड वर्ष वयाच्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास … Read more

शिर्डीच्या जागेवर भाजपाचा दावा, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला मोठा अडसर ? शिर्डीच्या जागेवर महायुतीमधून कोण उभे राहणार ? पहा…

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे राज्यात सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांनी देखील आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनी आता जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळले … Read more

लोणी परिसरात तीन आठवड्यांत पाचवा बिबट्या जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्‍यातील लोणी- बाभळेश्वर रस्त्यावरील शिवकांता मंगल कार्यालयालगत पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश रविवारी आले. बिबट्यांच्या अधिवसाची साखळीच यानिमित्ताने समोर येत आहे; मात्र अजूनही काही बिबटे येथे स्थिरावलेले आहेत. लोणी ते बाभळेश्वर रस्त्यालगत डॉ. सुनिल निवृत्ती आहेर यांच्या गट नंबर १६२ मध्ये मक्‍याच्या शेतात साधारण एक वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला. … Read more