ग्रामस्थांसह आजी-माजी आमदार उतरले रस्त्यावर ! रखडलेल्या रस्त्यासाठी रास्तारोको आंदोलन
Akole News : राजूर येथील कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील रखडलेला रस्ता सुरू करावा, या मागणीसाठी राजूर ग्रामस्थांनी दोन तास कोल्हार घोटी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे आजी व माजी आमदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासुन रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू होऊन २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर … Read more