शेतीमाल वाहतूक व्यवसायासाठी 14 किमी प्रति लिटर मायलेज देणारी घ्या ही पिकअप! शेतकऱ्यांना ठरेल फायद्याची, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर प्रामुख्याने ट्रॅक्टर हे वाहन खूप महत्त्वाचे असून शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शेतीची पूर्व मशागत असो किंवा पिकांची लागवड केल्यानंतर आंतरमशागतीचे कामे असो याकरता ट्रॅक्टरचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अगदी ट्रॅक्टर प्रमाणेच दुसरे वाहन पाहिले तर शेतकऱ्यांमध्ये पिकअप हे वाहन खूप प्रसिद्ध आहे. भाजीपाला बाजारपेठेपर्यंत तात्काळ … Read more