Bike Mileage Tips: ‘या’ गोष्टी करा आणि तुमच्या बाईकचे मायलेज सुधारा! वाचेल मोठ्या प्रमाणावर पैसा

bike mileage tips

Bike Mileage Tips:- आजकालच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जण मोटरसायकलचा वापर प्रवासासाठी करत असतात. जवळपास आता प्रत्येक घराच्या समोर आपल्याला बाईक दिसून येते. परंतु जेव्हाही बाईक खरेदी करण्यासाठी प्लॅनिंग केली जाते तेव्हा सगळ्यात अगोदर त्या बाईकची किंमत आणि त्या बाईकपासून मिळणारे मायलेज याचा विचार प्रामुख्याने केला जातो. कारण बाईकच्या मायलेजचा थेट संबंध हा पैशांशी असल्यामुळे … Read more

मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी इलेक्ट्रिक कार बाजारात उतरणार ! टाटाचे टेन्शन वाढणार, काय आहे अंबानींचा प्लॅन ?

Reliance Electric Car

Reliance Electric Car : भारताचा कार बाजार हा खूपच मोठा बनला आहे. भारतीय कार बाजारात पेट्रोल डिझेलच्या वाहनांसोबतच इलेक्ट्रिक वाहन देखील मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. अनेक नामांकित कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. पण, सध्यास्थितीला भारतीय बाजारात टाटा मोटर्स इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतय. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये शीर्ष स्थानावर … Read more

Maruti Suzuki Price Hike : मारुतीच्या गाड्या झाल्या महाग, ‘या’ 2 मॉडेल्सवर मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Maruti Suzuki Announces Price Hike

Maruti Suzuki Announces Price Hike : मारुती सुझुकीच्या गाड्या सध्या महागल्या आहेत. कंपनीने 10 एप्रिल रोजी म्हणजेच कालपासून स्विफ्ट आणि ग्रँड विटारा सिग्माच्या निवडक प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. स्विफ्टची किंमत 25,000 रुपयांनी वाढवण्यात आली असून ग्रँड विटारा सिग्मा व्हेरियंटच्या किंमतीत 19,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने या वर्षात दुसऱ्यांदा आपल्या कारच्या किमती वाढवल्या … Read more

Nissan Magnite Facelift : प्रिमियम SUV फक्त 6 लाख रुपयांत, सनरूफसह सुरक्षेसाठी 6 एअरबॅग…

Nissan Magnite Facelift

Nissan Magnite Facelift : भारतीय बाजारपेठेत निसानचा संघर्ष सुरूच आहे. सध्या कंपनी मॅग्नाइट हे एकच मॉडेल विकत आहे. कंपनी वेळोवेळी अपडेटही करत असते. आता पुन्हा एकदा कंपनीने ते अपडेट करण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच मॅग्नाइटचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनीचे हे फेसलिफ्ट मॉडेल अनेक उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. त्याच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये सनरूफ … Read more

आली रे आली नवीन पल्सर आली! बजाजने लॉन्च केली ‘बजाज पल्सर N250’; वाचा या पावरफुल बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत

pulsur n250

बजाज ऑटो ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी निर्मितीमध्ये खूप लोकप्रिय असून या कंपनीच्या अनेक बाईक या भारतामध्ये ग्राहकांच्या मोठ्या पसंतीस उतरलेले आपल्याला दिसून येतात. गेल्या कित्येक वर्षापासून बजाज कंपनीने अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतींमध्ये अनेक बाईक मॉडेल्स लॉन्च केलेली आहेत. त्यामध्ये बजाजचे पल्सर ही थेट शेतकऱ्यांपासून तर कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत लोकप्रिय अशी बाईक आहे. याच … Read more

MG Motor Car Price Hike : एमजी मोटर्स कंपनीच्या ‘या’ गाड्या महागल्या, मोजावे लागणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे!

MG Astor Cars Price Hike

MG Astor Cars Price Hike : सध्या तुम्ही MG मोटर्सची कोणतीही कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. MG Motors ने एप्रिल महिन्यापासून आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. या कंपनीने नवीन आर्थिक वर्षात MG Aster वर 20,000 रुपयांची वाढ नोंदवली आहे. त्यानंतर कंपनीने MG Astor च्या Savvy Pro CVT Sangria प्रकार, … Read more

Hyundai Motor : आतापर्यंतची सर्वात मोठी सूट! ह्युंदाईच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 4 लाख रुपयांच्या डिस्काउंटसह मिळणार सबसिडी…

Hyundai Motor

Hyundai Motor : Hyundai Motor India च्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये सध्या 2 इलेक्ट्रिक कारचा समावेश झाला आहे. या दोन्ही कार प्रिमियम आणि लक्झरी आहेत. त्यामुळे या दोघांची विक्री खूपच कमी आहे. किंवा असे म्हणता येईल की कंपनीच्या विक्रीच्या यादीत ते शेवटच्या स्थानावर आहेत. मार्चमध्ये Kona EV आणि Ioniq 5 चे फक्त 136 युनिट्स विकले गेले. विशेष … Read more

Hyundai Cars : मार्केट गाजवत आहे ह्युंदाईची ही कार; अवघ्या दोन महिन्यांत गाठले शिखर…

Hyundai Creta Facelift

Hyundai Creta Facelift : भारतात SUV ची मागणी झपाट्याने वाढली आहे. हेच कारण आहे की देशात विकल्या जाणाऱ्या 50टक्के कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये लॉन्च झालेली Hyundai Creta Facelift लोकांकडून खूप पसंत केली जात आहे. यामुळे, नवीन क्रेटाची बंपर विक्री नोंदवली गेली आहे. ही SUV त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV बनली … Read more

April Discount Offer on Cars : कार खरेदीदारांसाठी मोठी ऑफर! ‘या’ कंपनीच्या कारवर 2.80 लाखांपर्यंत सूट, सोबतच 3 वर्षांची देखभाल मोफत…

Jeep Meridian April Discounts

Jeep Meridian April Discounts : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील आघाडीची कार उत्पादक कंपनी जीप एप्रिल 2024 महिन्यासाठी तिच्या संपूर्ण पोर्टफोलिओवर बंपर सूट देत आहे. जीप कंपनीकडून कार खरेदी करून ग्राहक या महिन्यात 11.85 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात. एप्रिल 2024 मध्ये भारतात … Read more

7 Seater Car: ‘ही’ आहे मारुती सुझुकीची खिशाला परवडणारी 7 सीटर कार! बोलेरो आणि स्कॉर्पिओला जाल विसरून

7 seater car

7 Seater Car:- भारत हा देश एक कुटुंब पद्धतीच्या दृष्टिकोनातून अनेक बाबींना महत्त्व देणारा देश असून भारतामध्ये अजून देखील मोठ्या प्रमाणावर एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त कुटुंबातील सदस्य बसू शकतील अशी 7 सीटर कार घेण्याला बऱ्याच ग्राहकांकडून पसंती दिली जाते. यामुळे भारतीय बाजारामध्ये अनेक नामवंत कार उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळ्या … Read more

Cars Discount April : महिंद्राच्या जबरदस्त एसयूव्हीवर तब्बल 1.57 लाखांपर्यंत सूट, आजच ऑफरचा फायदा घ्या…

Mahindra XUV300

Mahindra XUV300 : जर तुम्ही येत्या काही दिवसात नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महिंद्राने एप्रिल 2024 साठी तिची एकमेव लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV XUV300 वर बंपर सूट जाहीर केली आहे. होय, आता तुम्ही ही SUV अगदी स्वस्तात घरी आणू शकता. Mahindra XUV300 च्या MY 2023 वर, कंपनीने … Read more

Best 7 Seater Car : ‘या’ 7 सीटर कारला देशभरात मोठी मागणी; Scorpio, Innova आणि Fortuner सारख्या जबरदस्त गाड्यांची बोलती केली बंद!

Best 7 Seater Car

Best 7 Seater Car : देशातील लोकांमध्ये 7 सीटर कारची लोकप्रियता वाढू लागली आहे. यामुळेच आता कंपन्या त्यांच्या 5-सीटर SUV कारचे 7-सीटर मॉडेल्स लाँच करत आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ हे या सेगमेंटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, परंतु एक अशी कार आहे जिचा दबदबा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि ही कार वर्षभर तिच्या सेगमेंटमधील विक्रीच्या बाबतीत … Read more

Electric Scooter: Ather ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये करेल धूम! एकदा चार्ज करा,160 किलोमीटर पळवा, वाचा लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

ritza ev scooter

Electric Scooter:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि इलेक्ट्रिक बाइक्स सध्या खरेदी केल्या जात आहे. वाढते पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रामुख्याने वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे … Read more

Upcoming Cars in 2024 : तयार रहा…! लॉन्च होताच मार्केट गाजवतील ‘या’ जबरदस्त गाड्या, किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये…

Upcoming Cars in 2024

Upcoming Cars in 2024 : वाहन उत्पादक कंपन्यांनी 2023 मध्ये खूप चांगली वाढ केली आहे. 2024 मध्ये हीच कामगिरी सुरू ठेवण्यासाठी कंपन्या विविध योजना आखत आहेत. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये तुम्हाला अनेक नवीन हॅचबॅक आणि SUV भारतीय बाजारपेठेत लॉन्च होताना दिसतील. आजच्या या बातमीत आपण अशाच काही कार्सबद्दल जाणून घेणार आहोत. जे लवकरच बाजारात … Read more

Mahindra Scorpio : महिंद्रा आपल्या ‘या’ वाहनावर देतेय घसघशीत सूट! गमावू नका ही सुवर्णसंधी…

Mahindra Scorpio N

Mahindra Scorpio N : महिंद्राने स्कॉर्पिओने सध्या आपल्या सार्वधिक विक्री होणाऱ्या गाडीची किंमत कमी केली आहे. सध्या कपंनी आपल्या एका वाहनावर मोठा डिस्काऊंट ऑफर करत आहे. महिंद्रा ही सूट स्कॉर्पिओ एन मॉडेलवर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही महिंद्राची ही लोकप्रिय कार अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. महिंद्राने स्कॉर्पिओ एन भारतात लॉन्च करून जवळपास … Read more

लोकप्रिय कार Honda Elevate ची किंमत वाढली, मोजावे लागणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे…

Honda Elevate

Honda Elevate : Honda Motors ने भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय SUV Elevate ची किंमत वाढवली आहे. आता तुम्हाला ही SUV 11.91 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत मिळेल. जे आधी 11.58 लाख रुपयांना उपलब्ध होते. वाढत्या किंमतीमागे या SUVची लोकप्रियता आहे. कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा Honda Elevate लाँच केले आणि लॉन्च झाल्यानंतर काही महिन्यांतच ही SUV … Read more

Maruti Suzuki Discount Offers : मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त, कंपनी देत आहे हजारोंची सूट…

Maruti Suzuki Discount Offers

Maruti Suzuki Discount Offers : एकीकडे काही कंपन्या एप्रिल महिन्यात आपल्या गाड्या महाग करत आहेत, तर दुसरीकडे मारुतीने आपल्या काही गाड्यांवर मोठा डिस्काउंट ऑफर केला आहे. मारुती सध्या आपल्या गाड्यांवर हजरोंची सूट देत आहे. एप्रिलमध्ये मारुती सुझुकी कंपनीने एरिना मॉडेल्सवर हजारो रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला आहे. या डिस्काउंट ऑफर अंतर्गत मारुती सुझुकीच्या CNG व्हर्जनवर ग्राहकांना … Read more

पैसे तयार ठेवा! लवकरच बाजारात दाखल होत आहे नवीन रूपातील मारुती स्विफ्ट; वाचा काय केलेत बदल?

maruti swift

मारुती सुझुकी अनेक नवनवीन प्रकारच्या कार मार्केटमध्ये सध्या लॉन्च करण्याच्या तयारीत असून आजपर्यंत मारुती सुझुकीने अनेक उत्तम अशी मॉडेल्स बाजारात ग्राहकांच्या सेवेशी सादर केलेले आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार ग्राहकांच्या पसंतीच्या असून आजपर्यंत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये मारुती सुझुकीच्या कारचा समावेश आपल्याला करता येतो. यामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण पाहिले तर मारुती सुझुकी स्विफ्ट कार … Read more