Land Ownership: भावांनो! तुमच्याकडे असतील ही सात कागदपत्रे, तरच तुम्ही असता स्वतःच्या जमिनीचे मालक

satbaara utaara

 Land Ownership:  समाजामध्ये बऱ्याचदा आपल्याला जमिनीच्या संबंधित आणि कुटुंबांमध्ये तसेच भावा भावांमध्ये देखील अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. कधी कधी ते जमिनीच्या मालकी हक्काबद्दल असतात तर कधी कधी जमिनीच्या हद्दीवरून देखील बरेच वाद उद्भवतात. कधीकधी हे वाद इतके टोकाला जातात तर कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. काही प्रकरणे तर अशी आहेत की यामध्ये प्रत्यक्ष मालक दुसराच असतो … Read more

Twitter Monetisation: आता ट्विटरचा वापर करा आणि पैसे कमवा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती

twitter monetization

 Twitter Monetisation:-  सध्या अनेक प्रकारच्या ऑनलाइन कामांचा ट्रेंड असून विविध क्षेत्रांमध्ये अगदी घरी बसून विविध प्रकारची कामे ऑनलाईन पद्धतीने करून चांगल्या प्रकारचा पैसा कमावता येतो. अनेक प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील विविध प्रकारे पैसा कमावता येतो.   आपल्याला माहिती आहे की बरेचजण youtube च्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज बनवून youtube च्या अटी व शर्तीचे … Read more

Maharashtra Government : महाराष्ट्रातील ह्या नागरिकांना प्रतिकुटुंब दिले जाणार दहा हजार रुपये ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Decision:- राज्यामध्ये सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी शेतीची, तसेच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे देखील नुकसान झाले. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत मिळावी याकरिता राज्य शासनाने दुपटीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीचे जर साधारणपणे आपण स्वरूप पाहिले तर प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव … Read more

Waterfalls In Maharashtra : पावसाळी पर्यटनाची सुरुवात करा ह्या रम्य धबधब्यासंगे ! एकदा पहाल तर अचंबित व्हाल

  Waterfalls In Maharashtra:   महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव असून महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी तसेच सह्याद्रीच्या डोंगर रांगा यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे महाराष्ट्रात आहे.  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला कोणत्यातरी पर्यटन स्थळाचा वारसा असून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये कायमच पर्यटकांची गर्दी होत असते. अगदी याच पद्धतीने नाशिक जिल्हा हा आध्यात्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समृद्ध असा जिल्हा आहे. नाशिक … Read more

Date Farming : शेतकऱ्याने खजूर शेतीतून कमविले लाखो वाचा सुरवातीपासून सक्सेस स्टोरी

date farming

Date Farming:-  प्रयोगशीलता हा गुण सर्वच क्षेत्रात महत्वाचा असा गुण असून यामुळे अनेक नवनवीन गोष्टी उदयास येतात. अगदी याच पद्धतीने  कृषी क्षेत्रात देखील अनेक प्रयोगशील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी कधी हे प्रयोग एखाद्या वाणाच्या बाबतीत केले जातात तर कधी कधी नवनवीन पीक लागवडीचे संदर्भात केले जातात. कृषी क्षेत्र आता नुसते उदरनिर्वाह पुरते राहिले … Read more

HDFC Bank Scholarship: एचडीएफसी बँक पहिली ते पदवीपर्यंत शिक्षणासाठी ‘या’ विद्यार्थ्यांना करेल आर्थिक मदत, वाचा पात्रता आणि कागदपत्रे

HDFC Bank Scholarship

HDFC Bank Scholarship:-  बऱ्याचदा समाजामध्ये आपण पाहतो की घरची आर्थिक परिस्थिती किंवा इतर अनेक कारणांमुळे अनेक मुलांना अभ्यासात हुशार राहून देखील आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिता काहीतरी काम धंदा करावा लागतो. त्यामुळे त्यांचे शिक्षण तर अपूर्ण राहतेस परंतु त्यांचे भविष्यकालीन खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे भारत सरकार आणि राज्य सरकारकडून देखील … Read more

Farming Business Idea: एकच झाड लावा आणि बना झटपट लखपती, वाचा लागवड आणि इतर महत्त्वाची ए टू झेड माहिती

saag lagvad

Farming Business Idea:-  शेतीचे स्वरूप आता दिवसेंदिवस बदलत असून शेतकरी आता वेगवेगळ्या पिकांचे उत्पादने घेऊ लागले आहेत. परंपरागत शेतीची पद्धत आणि पिके आता हळूहळू कालाच्या ओघात नाहीसे होऊ लागले असून त्यांच्या जागी वेगवेगळ्या प्रकारचे फळबागा, शेडनेट तसेच हरितगृहांच्या साह्याने संरक्षित शेती प्रकारामध्ये भाजीपाला पिके, ड्रॅगन फ्रुट तसेच स्ट्रॉबेरी व  एवढेच नाही तर काही भागांमध्ये आता … Read more

Tourist Place: माथेरान मधील ही पाच ठिकाणे म्हणजेच पृथ्वीवरील आहेत स्वर्ग, पावसाळ्यात द्या भेट आणि लुटा मनसोक्त आनंद

Tourist Place

Tourist Place:  ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सगळीकडे आता निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले निसर्गाचे सानिध्य व मोठमोठे डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या घाटमाथ्यावरील टेकड्या आणि इतर भाग तसेच खळाळून वाहणारे धबधबे आणि नद्यांचे प्रवाह पाहून मन एकदम प्रफुल्लित होते. त्यामुळे आपल्यापैकी बरेच … Read more

LIC Jeevan Kiran: एलआयसीची नवीन पॉलिसी जीवनात आणेल प्रकाश! मिळतील हे फायदे

LIC Jeevan Kiran

LIC Jeevan Kiran:- विमा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असून भविष्यकाळामध्ये येणाऱ्या अनेक संकटांमध्ये आर्थिक आधार देण्याचे काम विम्याच्या माध्यमातून होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या विमा योजनांमध्ये बरेच जण गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना प्रत्येकाला  वाटते की आपली कष्टाने केलेली बचतीची गुंतवणूक ही सुरक्षित रहावी व या दृष्टिकोनातूनच गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात.  गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या आणि विम्याच्या दृष्टिकोनातून … Read more

Farmer Success Story: सोयाबीन शेती करणाऱ्या शेतकऱ्याने रिस्क घेतली आणि आल्याची शेती केली! आता बनला कोट्याधीश

soybean farming

Farmer Success Story: शेतीमध्ये उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांनी विकेल तेच पिकेल या तत्त्वाचा अंगीकार करणे खूप गरजेचे आहे. कारण नुसते पिकांची लागवड करून फायदा नसून कुठल्या पिकाला कोणत्या कालावधीमध्ये बाजार भाव चांगला राहील याचा तंतोतंत अभ्यास हा आपल्या परिसरातील भागातील शेतीचा व त्या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या पिकांचा  करता येतो. कधी कधी काही शेतकरी तर … Read more

Land Rules Maharashtra : शेत जमिनीवर घर बांधायच्या आधी नियम जाणून घ्या ! नाहीतर पाडावे लागेल…

land rule

Land Rules Maharashtra:  शेतजमिनीच्या बाबतीत विचार केला तर शासनाचे अनेक प्रकारचे नियम असून या नियमांच्या अधीन राहून आपल्याला बऱ्याच गोष्टी करणे गरजेचे असते. आता आपल्याला माहित आहेच की जमिनीचे शेतीसाठी उपयोग करणे याला आपण कृषी क्षेत्र किंवा एग्रीकल्चर झोन असे देखील म्हणतो. परंतु अशा जमिनीचा जर तुम्हाला घर किंवा इतर व्यवसाय करिता वापर करायचा असेल … Read more

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवा रक्कम आणि मिळवा दुप्पट व्याज! 200% मिळेल परतावा, वाचा कॅल्क्युलेशन

sukanya samrudhi yonana

Sukanya Samriddhi Yojana:-  समाजातील अनेक घटकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. जेणेकरून जीवन जगत असताना त्यांना अडचणी येऊ नयेत आणि त्यांनी समृद्ध जीवन जगावे हा त्यामागचा उद्देश असतो. आता मुलींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत विचार केला तर पालकांना सगळ्यात मोठी … Read more

Real Estate : घर बांधताना ‘ह्या’ गोष्टींची काळजी घ्या ! आणि निम्म्या खर्चात घर बांधा

construction

तुम्हाला घर बांधायचे असेल तर ते शहरात बांधा किंवा ग्रामीण भागात बांधा परंतु यासाठी लागणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावर लागतो. कारण घर बांधण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्याचे जर आपण दर पाहिले तर ते प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे  साहजिकच घर बांधण्याच्या खर्चात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे प्रत्येकच नागरिकाला स्वतःचे घर बांधता येईल हे आर्थिक दृष्ट्या … Read more

Pune Metro News : पुण्यात होतंय 11 एकर जागेत तब्बल 108 फूट खाली भूमिगत मेट्रो स्थानक ! काय असतील सुविधा वाचा संपूर्ण माहिती

metro station

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या एक ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्याकरिता येणार असून या दरम्यान ते पुणे मेट्रो मार्गाचे देखील उद्घाटन करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या उद्घाटनामध्ये फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या मेट्रो मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता … Read more

Ahmednagar News : पवारांच्या कारखान्याची फसवणूक महागात ! अहमदनगर जिल्ह्यातील नेत्याला अखेर अटक

Ahmednagar News :- सातारा जिल्ह्यातील शरयू कारखान्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. त्यांची सातारा येथील पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिली. शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक झालेली असून, … Read more

Tourist Place In Mumbai: पावसाळ्यात मारा मुंबईत फेरफटका, या पर्यटन स्थळांना द्या भेट, वाचा पर्यटन स्थळांची यादी

sanjay gandhi udyaan

Tourist Place In Mumbai:-  मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे एक शहर असून संपूर्ण जगामध्ये विविध दृष्टिकोनातून मुंबई प्रसिद्ध आहे. लाभलेला समुद्रकिनारा, बॉलीवूडचे केंद्र असे अनेक प्रकारची मुंबईची ओळख आहे. मुंबईला सिटी ऑफ ड्रीम म्हणजे स्वप्नांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. पर्यटनाचा विचार केला तर मुंबईमध्ये खूप प्रमाणात विविध प्रकारची पर्यटन … Read more

EPFO Update: कोट्यावधी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे गिफ्ट! पीएफ ठेवीवरील व्याजदरात केली ‘इतकी’ वाढ, महागाई भत्त्याचं काय?

employyes

EPFO Update:-  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओने देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली असून त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या पीएफ मधील ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यासंबंधीचा ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे … Read more

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी संसदेत दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

employee

 8th Pay Commission:-   केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वाचे विषय म्हणजे महागाई भत्ता, घरभाडे  भत्ता तसेच वेतन आयोग हे असतात. यामध्ये जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आपल्याला माहित आहेस की केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचारी यांच्याकरिता आवश्यक असलेला महागाई भत्ता हा … Read more