IMD Alert : ‘या’ राज्यांमध्ये पुढील 5 दिवस धो धो पाऊस ! आयएमडीने दिला ‘हा’ मोठा इशारा ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Alert : उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात पाऊस पडत नसला तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये आजकाल जोरदार पाऊस पडत आहे. ईशान्य मोसमी पावसामुळे दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या काही दिवसांत हवामान कसे असेल हे हवामान खात्याने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. … Read more