Panjabrao Dakh : ब्रेकिंग! ऑक्टोबरमध्ये सुरू होणार परतीच्या पावसाचा प्रवास, वाचा पंजाबराव डख यांचा ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा हवामान अंदाज
Panjabrao Dakh : मित्रांनो महाराष्ट्रात पंजाबराव डख आपल्या हवामान अंदाजासाठी (Panjabrao Dakh Havaman Andaj) शेतकऱ्यांमध्ये कायमच चर्चेत असतात. शेतकऱ्यांच्या मते, पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेला हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याने त्यांना याचा फायदा होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी पंजाबराव यांचा सुधारित हवामान अंदाज कायमच घेऊन येत असतो. दरम्यान आता … Read more