ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! परराज्यात करता येईल आता उसाची वाहतूक, स्वाभिमानीच्या आंदोलनाला मोठे यश

sugercane crop update

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बाबतीत अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. कधी ते प्रश्न एफआरपीच्या बाबतीत असतात तर कधी ऊस दराच्या बाबतीत आंदोलने करावी लागतात. ऊस पिकाचा विचार केला तर प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या अनुषंगाने जर आपण 14 सप्टेंबर 2023 रोजी सहकारी विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अधिसूचनेचा विचार … Read more

Agri Machinery: एक यंत्र करेल शेतीतील अनेक कामे! एकदाची गुंतवणूक ठरेल फायद्याची

power tiller

Agri Machinery:- शेती क्षेत्राचा विचार केला तर यांत्रिकीकरण आता मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे शेतीची पूर्व मशागत असो की पीक काढण्याची कामे आता कमीत कमी वेळेमध्ये करणे शक्य झालेली आहे. तसे पाहायला गेले तर शेतीची पूर्व मशागतीची कामे हे तुलनेने कष्टदायक आणि वेळ खाऊ असतात. या कामांसाठी देखील आता अनेक प्रकारचे यंत्र विकसित झाल्यामुळे कमीत कमी वेळेत … Read more

Onion Rate:कांद्याचे भाव वाढतील का?कांद्याचे भाव का वाढले नाहीत? कसे वाढू शकतात कांद्याचे भाव? वाचा माहिती

onion market update

Onion Rate:- जर आपण संपूर्ण हंगामाचा विचार केला तर यावर्षी कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. कांदा पिकवण्याकरिता लागणारा खर्च तर सोडाच परंतु वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल झाले. तसे पाहायला गेले तर कांदा बाजार भावाचा प्रश्न हा नवीन नसून गेल्या कित्येक वर्षापासून कांदा दरावरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. कधी कधी कांद्याला … Read more

या खतांचा वापर करा आणि खतांवरील खर्च टाळा! नापिक जमीन देखील होईल एकदम सुपीक

green fertlizer

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. परंतु हा रासायनिक खतांचा वापर करताना तो अगदी बेसुमार पद्धतीने होत असल्यामुळे  त्याचा विपरीत परिणाम हा वातावरणावर तर होतोच परंतु जमिनीचे आरोग्य म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होण्यावर देखील होत आहे. तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील रासायनिक खतांचा बेसुमार वापर हा हानिकारक आहे. त्यामुळे … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं ? फक्त पाच दिवसांत बंद झालं पाणी…

Ahmednagar News

Ahmednagar News : सुमारे ९० हेक्टरच्या आसपास शेती सिंचनासाठी फॉर्म भरलेले असतानाही, निव्वळ आठ ते दहा हेक्टरवर शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. त्यानंतर दिघी चारी पाचच दिवसात बंद झाल्याने शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकरी वर्गानी संताप व्यक्त केला आहे. भंडारदरा लाभक्षेत्रातील दिघी चारीवरील टेलचा चितळी, खैरी निमगाव परिसर आता पिकांना पाणी न मिळाल्याने उजाड होण्याच्या उंबरठ्यावर … Read more

शेतकऱ्यांना करता येईल बंदी असलेल्या या पिकाची शेती! केंद्र सरकारने दिली परवानगी

afu khaskhas crop

भारतामध्ये शेतकरी शेती करत असताना विविध पिकांची लागवड करतात. यामध्ये अनेक विदेशी प्रकारच्या भाजीपालांचे लागवड देखील आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागली असून अनेक प्रकारचे फळबागा लागवड देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करून चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. कारण आता शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांची शेती करणे सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विविध उत्पादनक्षम अशा पिकांची लागवड करण्याकडे … Read more

ऊस शेजारच्या राज्यात विकणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतलीच कशी?

Maharashtra News

Maharashtra News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मानून महाराष्ट्राचे विकासाभिमुख काम करत आहेत, असा त्यांचा दावा आहे. त्या मोदी सरकारने वन नेशन वन मार्केटचे धोरण अवलंबले आहे, त्याला शेतीतील कोणतीही शेती उत्पादने व पीक अपवाद नाही, मग महाराष्ट्रातील ऊस शेजारच्या राज्यात निर्यात करणार नाही, … Read more

Potato Farming: बटाटा लागवडीतून लाखात उत्पन्न मिळेलच! फक्त वापरा या महत्त्वाच्या टिप्स, होईल फायदा

potato crop

Potato Farming:- कुठेही पिकापासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर जमिनीची पूर्व मशागती पासून तर पिकाच्या काढणीपर्यंत सगळ्या टप्प्यांवर खूप व्यवस्थितपणे नियोजन करणे गरजेचे असते. तरच भरघोस उत्पादन आपल्याला मिळणे शक्य होते. अनेक छोट्या छोट्या बाबी लक्ष ठेवून आणि वेळेत पूर्ण केल्या तर पिकापासून भरघोस उत्पादन हे आपल्याला नक्की मिळतेच मिळते. मग ते परंपरागत पिके … Read more

John Deere 5405 Tractor: हे आहे सर्वात महागडे ट्रॅक्टर! शेतीतील अवघड कामांसाठी आहे उपयुक्त, वाचा किंमत

john deere 5405 tractor

John Deere 5405 Tractor :- शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून अनेक प्रकारची यंत्रे शेतीमध्ये विविध कामांसाठी वापरले जातात. यामध्ये ट्रॅक्टर हे यंत्र सर्वात जास्त प्रमाणात शेतीसाठी फायद्याचे आहे. कारण शेतीची पूर्व मशागत असो की तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत न्यायचा असो याकरिता ट्रॅक्टरची आवश्यकता भासते. या अनुषंगाने जर आपण विचार केला तर विविध कंपन्यांचे … Read more

बाजारात मेथीची जुडी खातेय भाव

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात पावसाने ओढ दिल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे, तर अधूनमधून हलक्या सरी बरसतात. मात्र हवामानातील या बदलाने मेथीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे एपीएमसीत मेथीची आवक घटली असून दरात वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात गृहिणींना मेथीच्या एका जुडीसाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागत आहेत. श्रावण महिन्यात जास्त शाकाहार होत असल्याने भाज्यांची … Read more

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी भावामध्ये मोठा फरक

Maharashtra News

Maharashtra News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी भावामध्ये दोन्ही जिल्ह्याच्या दरात वेगवेगळी तफावत होत असल्याची तक्रार शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंढे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे दोन … Read more

Farming News : शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे

Maharashtra News

Farming News : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे असून यासाठी सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी नोंदणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने करावी असे आवाहन महसूल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतः च्या मोबाईलवरून आपल्या सातबाऱ्यावर विविध पिकांची नांदणी करणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक … Read more

Agricultural News : पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली ! खरीपाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट

Agricultural News

Agricultural News : पावसाने चांगलीच ओढ दिल्याने खरीपातील पिके आता हातातुन जाण्याची भीती निर्माण झाली आहेत. ज्या भागात पाटपाण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी पिकांना काहीसे जीवदान मिळाले असले, तरी अनेक भागात पावसावर शेती असल्याने पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक भागातील पिकं सुकली आहे. लवकरच दमदार पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीपाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात … Read more

बटाटा शेतीतून कमवायचे असतील लाखो रुपये तर करा पिंक बटाट्याची लागवड! शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा?

pink potato cutlivation

कृषी क्षेत्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राचा विकास झाला असून याकरिता आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती विषयी बदललेल्या दृष्टिकोन या गोष्टी कारणीभूत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कृषी क्षेत्राचा विकास झाला आहे हे म्हणत असताना आपण  थेट शेतीची पूर्व मशागतीपासून ते पीक काढणी पर्यंतचा जो काही कालावधी असतो यामध्ये सर्व बाबी या … Read more

PM Kisan 15th Installment : पीएम किसानच्या 15 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचाय? आजच करा ‘हे’ काम, नाहीतर अडकतील पैसे

PM Kisan 15th Installment

PM Kisan 15th Installment : शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सरकार त्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे पैसे आले आहेत. लवकरच त्यांना 15 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या … Read more

रेशीम शेतीसाठी मिळेल 3 लाख रुपये अनुदान! वाचा कोणत्या ठिकाणी करावा लागेल अर्ज? कसे निवडले जातील लाभार्थी?

subsidy for silk farming

कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात असून या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घेणे खूप गरजेचे आहे. यामध्ये अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत केली जाते व याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी विविध बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. जर आपण आत्ताच्या शेतीची पद्धत पाहिली तर वेगवेगळ्या पिकपद्धती शेतकरी अवलंबत असून वेगवेगळ्या पिकांची लागवड देखील करत … Read more

Land Map: आता नका घेऊ टेन्शन! फक्त गट नंबर टाका आणि मिनिटात पहा तुमच्या जमिनीचा नकाशा, वाचा माहिती

land map

Land Map:- जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेले असून यासंबंधी राज्याचा महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तुम्ही अगदी सातबारा उताऱ्यापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे मिनिटांमध्ये मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. त्यामुळे सरकारी कार्यालयाच्या हेलपाट्या मारणे व यामध्ये  जाणारा वेळ व पैसा यापासून मुक्तता मिळण्यात … Read more

Agricultural News : देशात पावसाअभावी कडधान्य पिकांच्या पेरणीवर परिणाम !

Agricultural News

Agricultural News : देशात पावसाअभावी चालू खरीप हंगामात आतापर्यंत कडधान्य पिकांचे पेरणी झालेले क्षेत्र ८.५८ टक्क्यांनी घटून ११९.९१ लाख हेक्टरवर आले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. खरीप पिकांची पेरणी जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य उन्हाळी पावसाळा सुरू झाल्यावर केली जाते. कडधान्य, तेलबिया, कापूस आणि ऊस याशिवाय भात हे खरिपाचे मुख्य पीक … Read more