शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘अस’ झालं तर तालुका कृषी अधिकारी राहणार जबाबदार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Agriculture News : येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही खरीप हंगामासाठी जमिनीच्या पूर्व मशागतीची तयारी सुरू केली असून आता येत्या काही दिवसात शेतकरी बांधव बियाणे तसेच खतांचा देखील आवश्यक साठा करून ठेवतील. मात्र अनेकदा बियाणे तसेच … Read more