घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही अन्…; बंडखोरांना आदित्य ठाकरेंचे खडेबोल
मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे राज्यात मोठा सत्ताबादल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान कलगितुरा रंगला आहे. मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर टीकास्त्र सोडले आहे. … Read more