EPFO Update : आता घरबसल्या कधीही काढा पीएफचे ॲडव्हान्स पैसे, जाणून घ्या
EPFO Update : कोरोना (Corona) महामारीमध्ये EPFO ने पीएफ खात्यामधील पैसे काढण्याच्या नियमात (Rule) बदल केला आहे. याअगोदर पीएफधारकांना (PF) फक्त गरजेच्या वेळीच पीएफ खात्यातून पैसे काढू शकत होते. हे पैसे खात्यात येण्यास बराच कालावधी लागत असे. परंतु आता ईपीएफओने काही नियम बदलले (Changes) आहेत, त्यानंतर पीएफधारक कोणत्याही परिस्थितींमध्येही पैसे काढू शकतात. अशा प्रकारे पैसे … Read more