तुमचं आणि माझं जे नातं ते फक्त फोटोपुरती मर्यादित नाही; राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी
अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांचा पुणे दौरा सुरु आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याआगोदरच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यात बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी त्यांनी पदाधिकारी आणि पक्षातील कार्यकर्त्यांशी सवांद साधला आहे. या … Read more