बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवाली पोलिसांची धाडसी कारवाई.

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरांमध्ये तीन ठिकाणी सुगंधी तंबाखू साठयावर पोलिसांचा छापेमारी करून कोतवाली पोलीसांनी मोठी कामगिरी केली आहे. या छाप्यामध्ये मोठ्या साठा जप्त करून अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तिन्ही आरोपींना दि.१८ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक … Read more

मुलाने गर्लफ्रेंडसोबतचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नागपूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीचे अहमदनगर शहरातील एका युवकाशी सोशल मीडिया वर मैत्री झाली. त्यांनतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र ही बाब घरी समजल्यानंतर घरच्यांच्या विरोधामुळे दोघांना ब्रेकअप करण्यास सांगितले. मात्र या प्रकाराने संतापलेल्या मुलाने संबंधित मुलीसोबतचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केली. दरम्यान, मुलीने … Read more

चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने मागितली खंडणी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागितल्या प्रकरणात मालवणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मालवणी पोलिसांनी या प्रकरणात सिनेसृष्टीतील तीन जणांना अटक केली आहे. दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशा कि, वरील आरोपींनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट ! आज वाढले फक्त इतकेच रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 163 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

Ahmednagar Breaking : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ लष्करी अधिकाऱ्याला अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Breaking :- अल्पवयीन मुलाला झुडपांत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुखदेवरामा गणेशरामा (वय ४५, मूळ रा. नागोरी, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. आरोपी लष्करी गणवेशात होता, एवढीच माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या आधारे नगर पोलिसांनी चिकाटीने तपास करून लष्करी प्रशासनासमोर पुरावे … Read more

या अटी-शर्तींवर मिळणार ईद मिरवणुकीला परवानगी !

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- ईद-ए-मिलाद मंगळवारी (१९ ऑक्टोबर) साजरी करण्यात येणार आहे. अटी व शर्तींचे पालन करून यादिवशी मिरवणूक काढण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला आहे. संबंधितांना स्थानिक पातळीवरून यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कंटेनरखाली चिरडून मायलेकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी (श्रीगोंदे) शिवारात भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने झालेल्या अपघातात कंटेनरखाली दबून राळेगण सिद्धी येथील आई व मुलाचा मृत्यू झाला. स्वप्नील ऊर्फ बंडू बाळू मापारी (२७) व लक्ष्मीबाई बाळू मापारी (६२) अशी मृतांची नावे अाहेत. रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर नगर -पुणे महामार्गावर मोठ्या … Read more

विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करण्याची पालकांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र लसीकरणाचा निर्णय लवकर होत नसल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार काही शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून काही विद्यार्थ्यांना थंडी, ताप येणे … Read more

पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) च्या किमतीत आज काय परिस्थिती ? , जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- आज पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) च्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आज दिल्लीत पेट्रोलचा दर 105.84 रुपये प्रति लिटर राहिला. त्याचबरोबर डिझेलचा दर 94.57 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम … Read more

Gold Rate Today : जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 Gold Rate Today :- दसऱ्याच्या नंतर सोन्याच्या किमतीत काही बदल झाला नाही. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार … Read more

स्वस्त 5G फोन घेण्याचा फायदा आहे किंवा तोटा , जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- भारतात 5G चाचण्या सुरू झाल्या आहेत आणि रिलायन्स जिओ, एअरटेल आणि Vi सारख्या दूरसंचार कंपन्या लवकरच 5G नेटवर्क आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात 5G स्मार्टफोन देखील लाँच केले जात आहेत आणि टेक कंपन्या फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये तसेच कमी बजेटमध्ये 5G फोन आणत आहेत. अँपल आणि सॅमसंग उच्च दर्जाच्या 5G … Read more

आईच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने पळविले; मुलाने पाठलाग करून…

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसेंदिवस चोऱ्या, लूटमार, दरोडा आदी घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. नुकतेच कर्जत तालुक्यातील राशीन येथे जगदंबा देवीचा पालखी उत्सव सुरू असतानाच एक अनुचित प्रकार घडला. एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळविल्याची घटना भिगवण … Read more

मोहटादेवीच्या पालखी सोहळ्यात पोलिसांना टोळक्यांकडून ‘दे धक्का’

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीच्या पालखी सोहळ्याच्या वेळी उपस्थित पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींसह इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवार, दि. 16 ऑक्टोबर … Read more

बघता बघता आगीने शेतकऱ्यांचा सात एकर ऊस केला भस्मसात

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- उसाच्या शेताला आग लागल्यानं शेकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्याची दुर्दवी घटना श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे घडली आहे. दरम्यान या दुर्घटनेत शेतकरी धनंजय ज्ञानदेव बढे, सयाजी जनार्दन फोपसे, भाऊसाहेब पुंजा खडके तसेच विक्रम किशोर लबडे यांच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे 7 एकर 10 गुुंठे उसास आग लागल्याची घटना घडली. दरम्यान … Read more

वाळकी येथे किरकोळ कारणातून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नगर तालुक्यात वाळकी येथे दोन शेजा-यांमध्ये सायकल लावण्याच्या किरकोळ कारणातून वाद झाले. या वादात जावेद गनीभाई तांबोळी वय 35 या तरुणाच्या डोक्यात दगड घालून व धारदार शस्त्राने मारून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना नगर तालुक्यातील वाळकी येथील स्टेट बँके समोर चौकात घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- रूईछत्तीशी एसटी बस स्थानकाजवळ नगर तालुका पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या तरुणाला अटक केली. राजू कुंडलीक खकाळ (रा. रूईछत्तीशी ता. नगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रूईछत्तीशी बस स्थानकाजवळ एक तरूण कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती … Read more

जिल्ह्यातील एक मोठा मंत्रीही भ्रष्टाचारात अडकला ; विखेंचे सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोदहकांमध्ये आरोप – प्रत्यारोप यांची फेऱ्या सुरु आहे. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी एक महत्वपूर्ण विधान केले आहे. जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला आहे. कुणी किती ‘महसूल’ गोळा केला हे ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल, असे म्हणत त्यांनी नावाचा … Read more

निवडणूक रणधुमाळी ! राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील मुंबई शहर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, वाशिम, नागपूर आणि नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदे जागेची मुदत 1 जानेवारी 2022 संपणार आहे. त्यापूर्वीच या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद सदस्यांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान … Read more