खा.सुजय विखेंच्या उपोषणाची खिल्ली ! सकाळी नाश्ता करून आले आणि संध्याकाळी जेवायला घरी गेले
अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- भाजप खासदार सुजय विखेंसह भाजपच्या नेत्यांनी नुकतेच एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी खा.विखे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर, सध्या पालकमंत्री जिल्ह्यात किती पैसे आले आणि कुठे गेले याचे बॅलन्सशीट चेक करत आहेत असा आरोप केला होता. यावर बोलताना तनपुरे यांनी भाजप मध्ये गेलेल्या नेत्यांना आता शांत … Read more