रोहित पवार म्हणाले आकडेवारी एक दिवस संपूर्ण देशाला बुडवू शकते …

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही, असं उत्तर देणाऱ्या केंद्र सरकारवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. ‘संकटावर मात करण्यासाठी रणनीती आखताना पारदर्शक आकडेवारीची गरज असते. दुर्दैवाने देशात कुठलीही पारदर्शक आकडेवारी उपलब्ध नाही. उपलब्ध आहे ती केवळ केंद्र सरकारचं कौतुक करणारी आकडेवारी आणि हीच आकडेवारी … Read more

अहमदनगर हनीट्रॅप प्रकरण : ‘त्या’ तरुणीचा आणखी एक पंटर जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविणार्‍या टोळीमधील तरूणीच्या आणखी एका पंटरला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुन नारायण वायभासे (रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) असे अटक केलेल्या पंटरचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सदर तरूणीने आपला पती म्हणून पंटर वायभासे याला उभे … Read more

राज्यात पावसाची हद्दच झाली ! ह्या शहरातील कोव्हिड सेंटर गेले पाण्यात…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून २००५ची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ ,खेर्डीमध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. गेले आठ दिवस पडणाऱ्या … Read more

मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण ‘इतके’ भरले ! जाणून घ्या जिल्ह्यातील पाणीसाठा

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण 50 टक्के भरले आहे. कालपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरी संततधार पाऊस सुरू असल्याने धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने मोठय़ा प्रमाणात धरणात पाणी दाखल झाले असून, पाणीसाठा 50 टक्के झाला आहे. सध्या विद्युतनिर्मितीसाठी धरणातून … Read more

जिल्ह्यातील ‘या’पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांच्या निलंबनासाठी उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- राहुरी पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात असलेल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी मदत करणारे पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव यांना कायमस्वरूपी निलंबित करावे. या मागणीसाठी राहुरी येथील गोरक्षनाथ मेहेत्रे यांनी आज दिनांक २२ जुलै पासून तहसिल कार्यलयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दिपाली गोरक्षनाथ मेहेत्रे हिने दिनांक १ डिसेंबर … Read more

शिवसेनेचा नगरपालिका कार्यालयातील राडा, दोन नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोपरंगाव येथील नगरपालिका कार्यालयातील संगणक आणि इतर साहित्याची तोडफोड करून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२२) घडली आहे. या प्रकरणी दोघा नगरसेवकांसह इतर पाचजण अशा एकूण सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शहरवासियांत चर्चा झडत आहे. याबाबतचे सविस्तर … Read more

राजेश टोपे अनलॉक बाबत नेमकं काय म्हणाले?

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र राज्यात अनेक ठीकाणी आजही निर्बंध कायम आहेत. मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. दरम्यान दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस … Read more

तुम्हालाही कर्ज हवंय ? ही महत्वाची बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित अहमदनगर यांच्या मार्फत सन 2021-22 मध्ये राबविल्या जाणा-या विविध शासकीय योजनांचे चर्मकार समाजातील इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षात प्रधान कार्यालयाकडून विशेष घटक योजना 25, बीज भांडवल योजना 23 योजनेचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा … Read more

भारतीय ‘या’ वेळेत पाहतात सर्वाधिक पॉर्न व्हिडीओज !

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- गुगल ट्रेंडवर १४ जुलै ते २१ जुलैदरम्यानचा म्हणजेच आठवड्याभराचा डेटा पाहिल्यास लक्षात येतं की भारतीय रात्री पॉर्नसंदर्भात सर्वाधिक सर्च करतात. त्यातही रात्री दीड वाजता पॉर्नबद्दल सर्च करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे. १४ जुलै ते २१ जुलैदरम्यान रोज रात्री दीडच्या सुमारास पॉर्न या टर्मबद्दल सर्वाधिक सर्च झाल्याचं दिसून येतं. … Read more

माजी जलसंधारणमंत्री शिंदें म्हणाले जलयुक्त शिवार ही फडणवीस सरकारची …

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार अभियानात अनियमीतता झाल्याबाबतच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अहवालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचा निर्णय घेतला. त्याबाबत माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे यानी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने त्रास देण्यासाठी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची बदनामी … Read more

देशातील केंद्रीय मंत्री, विरोधी नेते, पत्रकार, न्यायाधीश यांचा फोन हॅक करणारे पेगासस स्पायवेअर मोबाईलमध्ये कसे इन्स्टॉल होते? या पासून कसे वाचावे ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- भारत सरकारवर हेरगिरीचा आरोप पुन्हा लावल्यानंतर पेगासस स्पायवेअरवर सातत्याने चर्चेत येत आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया कन्सोर्टियमच्या अहवालात असा दावा केला गेला आहे की भारत सरकारने पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून 300 हून अधिक लोकांचे फोन टॅप केले आहेत. यामध्ये दोन केंद्रीय मंत्री, तीन विरोधी नेते, 40 हून अधिक पत्रकार, एक न्यायाधीश, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ७८९ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८१ हजार २३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

पेट्रोल-डिझेल अनकंट्रोलच ; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.84 रुपये प्रतिलिटर स्थिर आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रति लिटर 89.87 रुपयांवर स्थिर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दैनिक … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले महाराष्ट्रात ऑक्सिजनविना एकही मृत्यू नाही !

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- ज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं प्रचंड प्रमाणात थैमान घातलं होतं. दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. दरम्यान, ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कळस गाठत असताना राज्यात … Read more

ग्रामसेवकासह पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामसेवकाने घराच्या जागेची दप्तरी नोंद लावण्यासाठी ७ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी ग्रामसेवकासह पाणी पुरवठा कर्मचा-यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन येथील एकाच्या फिर्यादी वरून ग्रामसेवक अभय भाऊराव सोनवणे व ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी नवनाथ धसाळ यांच्या विरोधात राहुरी … Read more

झलक ! बिग बॉसमधील ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये एंट्री

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- बिग बॉस 14 ची विजयी अभिनेत्री रुबीना दिलैक तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत राहिली आहे. या अभिनेत्रीने आपल्या रिअॅलिटी शोद्वारे अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. तिचा अभिनय अन तिचा भव्य लुक तिचा चाहत्यांना खूप आवडतो. अभिनेत्रीची खरोखरच आश्चर्यकारक फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्रीशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे … Read more

देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची एसीबी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. या योजनेत कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने माजी अतिरिक्त मुख्य आयु्क्त विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली होती. या … Read more

मंत्र्यासमवेत फोटो काढून तुम्ही जनतेची दिशाभूल केल्यामुळे नागरिकांवर हि वेळ आली…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सत्ताधारी आमदार असताना त्या सत्तेचा उपयोग मतदार संघाच्या विकासासाठी कसा करायचा हे आमदार आशुतोष काळे यांनी दाखवून देताना शहरातील पाच नंबर साठवण तलाव, गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न दीडच वर्षात मार्गी लावून दाखवला ते देखील कोरोनाचे संकट असताना. मात्र याउलट मागील पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती … Read more