जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाची वेळ दुपारी चार पर्यंत करा
अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- कोरोना काळात सोळा महिने बंद असलेले जिल्हा न्यायालय सुरु झाले असून, मात्र त्याची वेळ दुपारी दोन वाजे पर्यंत करण्यात आली आहे. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी व खटले निकाली लागण्यासाठी न्यायालयाच्या कामकाजाची वेळ चार वाजे पर्यंत करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा … Read more