एक लाखावर दिवसाला एक हजार व्याज घेणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- कर्जत पोलिसांच्या आवाहनानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.आता सावकारकीच्या चौथ्या घटनेने सावकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव) (वय २७)रा. ता.कर्जत यांनी (दि.७ रोजी) दिलेल्या तक्रारीवरून आरोपी एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) याच्याविरुद्ध सावकरकी व इतर कलमान्वये कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात … Read more