आज ३४४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४०६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार ९८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची याचिका फेटाळली !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी बदली विरोधात दाखल केलेली याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) फेटाळून लावली आहे. शासनाने राठोड यांची केलेली बदली योग्य व नियमाप्रमाणे असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची नांदेड येथून … Read more

घटस्फोटाच्या बातमीने लोकांना बसला धक्का आता आमिर खान ‘हिच्याशी’ लग्न करणार ?

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघांनी आपापल्या15 वर्षाचं नातं संपविला आहे आणि सांगितलं की, त्यांनी आपापसातील संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरणच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना हैराण केलं आहे. दोघांची जोडी एक परिपूर्ण जोडी … Read more

मंत्री शंकरराव गडाख यांच्या कारखान्याला भाजपचा अल्टिमेटम

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेला मुळा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला २८०० रुपये भाव द्यावा. अन्यथा गेटवर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला. महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांना भेटून तसे निवेदन देण्यात आले. … Read more

धोनीने शिक्षक पदासाठी केला अर्ज ! मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  छत्तीसगडमधील शिक्षकांच्या नोकरीसाठी एक विचित्र अर्ज आल्याचे समोर आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी रायगढ जिल्ह्यात शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केल्याचे समोर आले . इतकेच नाही तर मुलाखतीसाठी महेंद्रसिंग धोनीचे नावदेखील शॉर्टलिस्ट केले गेले होते. त्यानंतर शुक्रवारी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु तो हजर झाला … Read more

नगर जिल्ह्यातील या कारखान्याच्या चौकीशीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नातेवाईकांच्या साताऱ्यातील कारखान्यावर ईडीने धाड टाकून जप्तीची कारवाई केल्याचे प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  आता यातच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील साखर कारखान्याकडे लक्ष लागलं आहे. या कारखान्याच्या संबंधीही ईडीने चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असल्याने जरंडेश्वरनंतर येथे … Read more

नगर जिल्ह्यातील गणेश मूर्तीना विदेशातून मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- आता नगर जिल्यातील गणपती बाप्पाच्या मूर्तीला विदेशातून मागणी वाढली आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना विदेशातून मागणी आहे. नुकत्याच एक हजार मूर्ती लंडनला पाठविण्यात आल्या आहेत. विदेशातून मागणी वाढल्याने दरही चांगला मिळत आहे. पाथर्डी शहरातील मूर्तींना लंडन, थायलंड व मॉरिशस येथून मागणी आहे. लॉकडाउन असतानाही मागणी … Read more

विद्यार्थ्यांच्या निकालाची लगबग… गुरुजींच्या मदतीसाठी धावली बस

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेच्या गुणांवरच अकरावीचा प्रवेश निश्चित होणार आहे. त्याआधी दहावीचा निकाल लागणं आवश्यक आहे. शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापन करण्यास पुरेसा वेळ मिळावा आणि निकाल लवकर लागावा म्हणूनच सोमवारपासून मुंबई उपनगरांमधून विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. कोरोनाच्या … Read more

येत्या काही दिवसात काय असणार जिल्ह्यात पावसाची स्थिती? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  मोसमी पाऊस 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर तीनच दिवसांत महाराष्ट्र गाठला आणि अनेक ठिकाणी मान्सूनच्या सरी देखील कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण होते. मात्र अचानक काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान नगरसह राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाच्या केवळ हलक्या … Read more

आरक्षणाची लढाई… उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- सध्या राज्यात आरक्षणाची लढाई सुरु आहे. आरक्षणासाठी समाजबांधव एकत्र येऊन आंदोलनाचा लढा उभारू लागले आहे. यामाध्यमातून सरकारला जाग यावी या उद्देशाने आंदोलनाचा पवित्रा हाती घेण्यात येऊ लागला आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेला रासपही ओबीसींसाठी मैदानात उतरणार आहे. रासप नेते महादेव … Read more

सहा वर्षांपासून फरार असलेल्या त्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- श्रीगोंदा पोलिसांनी शेडगाव, जवळा येथे कोम्बिंग ऑपरेशन करून दोन दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. संतोष ऊर्फ वंट्या दिलीप काळे, राहुल भारत चव्हाण (रा. जवळा, ता. जामखेड) या दोघांना अटक करण्यात आली असून गेल्या 6 वर्षांपासून पोलीस यांच्या मार्गवर होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, २५ जून रोजी रंजना मारुती … Read more

शहरातील एका लसीकरण केंद्रावर भाजपच्या जिल्हाध्यक्षांना मारहाण!

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रावर धावाधाव होत असल्याची दिसून येत आहे. यातच शहरातील महापालिकेच्या प्रोफेसर चौकातील लसीकरण केंद्रावर वाद झाला. यामध्ये भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांना धक्काबुक्की करत असल्याचे दिसते. मात्र गंधे यांनी या घटनेचा इन्कार केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- नगर-जामखेड रस्त्यावरील इला बंद टोल नाक्याजवळ गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. संदीप पोपट गायकवाड (वय ४०, रा. जांबूत, ता. शिरुर, जि. पुणे), भारत भगवा हतागळे (वय २५, रा. गोविंदवाडी, तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने … Read more

ज्याची बळीराजाला आस त्यानेच फिरवली पाठ…दुबार पेरणीचे संकट उभेठाक

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- यंदा भरपूर पाऊस होऊन पिके चांगली येणार, अशी भविष्यवाणी सर्वत्र करण्यात आली होती. जुलै महिना सुरु झाला तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. गत आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचबरोबर पहिल्या पावसाच्या घातीने झालेल्या पेरण्याही पाऊस लांबल्याने अडचणीत आल्या आहेत. राज्यात जून महिन्याच्या … Read more

चोवीस वर्षीय तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  हल्लीच्या काळात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. किरकोळ कारणातूनही अत्यंत टोकाचे पाऊले उचलले जात असल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहे. नुकतेच कोपरगाव मध्ये एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. कोपरगाव शहरातील समतानगर भागात हि घटना घडली आहे. सुशील विलास कुसाळकर असे आत्महत्या … Read more

पालकांनो विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडा कारण

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- अहमदनगर -यंदाचे शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2021-2022 च्या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुटीसाठी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप थेट न करता विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. यामुळे या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडण्यात यावे. बँक खाते आधार लिंक करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  पारनेर तालुक्यातील चिंचोडी घाट येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. पारनेर तालुक्यातील चिचोंडी घाट येथे काल एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता. त्याच्या अंगावर फक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण व हॉस्पीटलसमोर…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द शिवारात एका 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करुन उसाचे शेतात घेऊन जात जातीयवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. रवींद्र अशोक लोंढे असे जखमी तरुणाचे नाव असून मारहाणीत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा … Read more