अधिकाऱ्यांना खुश करणारा ठेकेदार महापालिकेचा जवाई आहे का?
अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेत सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीला अमृत भुयारी गटार योजनेचा विषय चर्चेला आला. योजनेच्या कामावरून सदस्य चांगलेच अक्रमक झाले. ठेकेदार महापालिकेचा जवाई आहे का, असा सवाल उपस्थित करत ठेकेदाराकडून मलिदा मिळत असल्याने अधिकारी त्याला पाठीशी घालत आहेत, असा गंभीर आरोप सदस्यांनी सभागृहात … Read more