मुकुंदनगर भागाला सपत्नीक वागणूक दिले जात असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मनपा प्रशासन व सत्ताधारीचा हेतू मुकुंदनगर भागाला कायम दुर्लक्षित केल्याचे आरोप नगरसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलने करून देखील अद्यापही फेस टू चे काम पूर्ण झालेले नाही मोठी मशीद पासून खालच्या भागात … Read more

शिक्षकांच्या कार्याची व योगदानाची दखल घेऊन, त्यांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोना काळात विविध कामे करुन शिक्षकांनी कर्तव्य बजावले, अशा परिस्थितीमध्ये अनेक शिक्षकांना जीव देखील गमवावा लागला असताना त्यांचे कार्य व योगदान दुर्लक्षित ठेवल्याचा खेद महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. तर आशा सेविकांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची शासनाने दखल घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करुन शिक्षकांचे विविध … Read more

16 जून पासून कोरोना साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी 15 जून रोजी लाक्षणिक संप करून, 16 जून पासून कोरोना साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा इशारा आयटक संलग्न अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांना देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष … Read more

आमदार संग्राम जगताप यांचा जनसेवक सन्मानाने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात शहरात गंभीर परिस्थिती उद्भवली असताना सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देऊन आधार देण्याचे कार्य केल्याबद्दल चितळेरोड हातगाडी व भाजीविक्रेता संघटनेच्या वतीने जनसेवक सन्मानाने आमदार संग्राम जगताप यांचा गौरव करण्यात आला. तर चितळे रोड येथील भाजी विक्रेत्यांना भांडे (स्टीलचे डबे) वाटप करण्यात आले. चितळे रोड येथे आमदार संग्राम … Read more

जिल्हा परिषद शाळेची इमारत सरपंचाने जेसीबीने पाडल्याचा आरोप चौकशी करुन दोषी असलेल्या सरपंचाचे पद रद्द करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-पारनेर तालुक्यातील मौजे माळकुप येथील शासकीय जागेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत पाडण्यास जबाबदार असलेल्या सरपंचाची चौकशी करुन, त्याचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. मौजे … Read more

अभामसाप,नगर शाखेच्या वतीनेऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन

नगर Live24 टीम, 12 जून 2021 :- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,अहमदनगर शाखेच्यावतीने महाराष्ट्रातील मान्यवर कवींचे “पाच कवी आणि जगण्यावर उगवलेल्या कविता” या विषयावर ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सदस्यत्व तथा शाखा स्थापन करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.शरद गोरे यांनी … Read more

मत्स्यालयाच्या नूतनीकरणाने शहराच्या सौंदर्यात भर : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- शहर चोही बाजूंनी वाढत असतांना शहरातील मध्य वस्तीत असलेले विरंगुळास्थान सिद्धीबाग हे स्थान स्व.कृष्णाभाऊ जाधव आणि सध्या धनंजय जाधव यांनी या परिसराकडे चांगले लक्ष दिल्याने परिसर व्यवस्थित राहिला. त्याच्या नूतनीकरणासह सुशोभीकरणासाठी धनंजय जाधव यांनी कंबर कसली असून लवकरच या सिद्धीबागेचा कायापालट झालेला पाहायला मिळेल. मत्स्यालय नूतनीकरणाने शहराच्या सौंदर्यात … Read more

सर्जा-राजाला फाटा देत बळीराजाची आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरु

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील अनेक गावांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागात शेतकरीराजाने ट्रॅक्टरच्या साह्याने सोयाबीनची पेरणी सुरु केली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, कपाशी, या खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे. यापूर्वी शेतकरी राजा सर्जा-राजा, हाऊशा नवश्या असे मोठमोठ्याने ओरडून बैलाच्या पाठीमागे पेरणी करीत होते. मात्र, … Read more

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून बियाणे व खतांचा पुरवठा सुरु

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या मागणी नूसार बियाणे आणि खतांचा पुरवठा होत असून सध्या बाजारपेठे मागणीच्या तुलनेत 70 टक्क्यांच्या जवळपास बियाणांचा पुरवठा झालेला आहे. जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर खर्‍याअर्थाने पेरण्यांना सुरूवात होणार आहे. … Read more

नोकरी सोडून केलेला प्रयाेग : एकाच झाडावर घेतले २२ जातीच्या आंब्याचे उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-मेकॅनिकची नोकरी सोडून गावाकडे आलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन घेण्याचा अनोखा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. काकासाहेब सावंत यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केला आहे. ते पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशकाहून अधिक काळ काम करत होते. … Read more

जिल्हाधिकारी म्हणाले…कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्या

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्हावासियांनी नियमांचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील करोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू, तसेच, करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या-त्या भागासाठी आस्थापना बंदच्या वेळासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. करोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे आढावा घेतला. … Read more

जनता कर्फ्यू हा स्वयंस्फुर्तीने न होता राजकीय इव्हेंट झाला

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- गेली अनेक दिवस बंद असलेली व्यापाऱ्यांची दुकाने नुकतीच काही दिवसांपूर्वी खुली करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र राहाता शहरात जनतेवर सक्ती नको ज्या व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी ती खुली ठेवावीत आणि ज्या व्यापार्‍यांना बंद ठेवायची आहे त्यांनी बंद पाळावा, असे … Read more

जनतेच्या जीवाशी खेळू नका, जबाबदारीने काम करा; सीईओंनी कर्मचाऱ्यांना झापलं

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोना महामारीचा काळ सुरु आहे. यामध्ये अनेकांचे प्राण गेले आहे. नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन देखील उपाययोजना करत आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना मात्र दुसरीकडे मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधे आढळल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र … Read more

प्रशासनाला व्यापार्‍यांच्या प्रश्‍नाबाबत गांभीर्य नसेल तर बैठका कशासाठी; व्यापारी आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा काहीसा कहर कमी झाला आहे. यामुळे जिल्हा अनलॉक करण्यात आला. मात्र त्यानंतर गर्दी उसळू लागल्याने पुन्हा काही ठिकाणी 2 दिवसांचा जनता कर्फ्यू तसेच वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून पाथर्डीकरांनी चांगलाच आक्रमकपणा स्वीकारला. बाजारपेठेतील गर्दी आळा घालण्यासाठी आज पालिका सभागृहात नगराध्यक्षांच्या … Read more

चोरटयांनी भरदिवसा घरातून सात तोळे सोने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावत चालली आहे. दरदिवशी चोरी लुटमारी आदी घटना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरलीय. मात्र या चोरट्यांना पायबंद घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. नुकतेच पारनेर मध्ये एक चोरीची घटना नोंदवण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील पाटेगावजवळील वाघनळी येथे अज्ञात चोरट्यांनी सागर बबन पवार यांच्या घराचा … Read more

मराठा आरक्षण ! खासदार संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डी दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मराठा आरक्षणासंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे आज शनिवार दिनांक १२ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याच्या भव्य स्वागताची तयारी जिल्हात सुरु आहे. कोपर्डीतील घटनेपासून मराठा आंदोलन सुरू झाले, मात्र तेथील निर्भयावरील अत्याचाराचा खटला उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. या नव्या आंदोलनात त्याचाही समावेश केला … Read more

स्वबळावर लढून काँग्रेसचा पंतप्रधान बनवा, पाठिंबा देऊ : राऊत

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणुका लढत असतील तर त्यांचं स्वागत आहे. स्वबळावर लढून जर ते केंद्रात सत्ता आणणार असतील, मोदींना आव्हान उभे करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी सत्ता आणून काँग्रेसचा पंतप्रधान बनवावा, आमचा त्यांना पाठिंबा असेल असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय … Read more

१२ वी परीक्षा : सुधारित मूल्यमापन धोरण अन‌् निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, तसंच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता 10वी पाठोपाठ 12वी च्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या … Read more