खोटे फ्रंटलाईन वर्कर दाखवणाऱ्यांसह; आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!
अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- खोटे फ्रंटलाईन वर्कर दाखवून तसेच पंचेचाळीस वर्षाच्या खालील व्यक्तिना नियमबाह्य लसीकरण करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी इसळक निंबळक येथील अनामप्रेम संस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी तसेच स्थानिक कोरोना समितीवर कायदेशीर करावी. अशी मागणी निंबळक येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निंबळक येथे झालेल्या सर्व लसीकरणातील सत्रांमध्ये राजकीय दबावातून … Read more