जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकांवरून सोशल मीडियावर वॉर !
अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यासाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या; मात्र त्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने राहुरी तालुक्याला पाच रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. उंबरे येथे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात … Read more